मॉडेल अ‍ॅबीगैल रॅचफोर्डच्या फोटोमुळं सोशलवर ‘राडा’ !

पोलिसनामा ऑनलाइन –सध्या हॉलिवूडची हॉट मॉडेल अ‍ॅबीगैल रॅचफोर्ड ही इंटरनेट सेंसेशन बनली आहे. याचं कारण म्हणजे अ‍ॅबीगैल रॅचपफोर्डनं शेअर केलेले न्यूड फोटो. अ‍ॅबीगैलनं तिच्या हॉटनेस इंटरनेटरचा पारा वाढवला आहे. सध्या तिचे काही फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/BcLL75GlaHq/

अॅबीगैलनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले होते जे सध्या चर्चेत आले असून चाहत्यांमध्ये व्हायरल होताना दिसत आहेत. अ‍ॅबीगैल जेवढी सुंदर दिसते तेवढीच ती हॉट दिसते.

https://www.instagram.com/p/Bfm471GlnOb/

दरम्या न्यूड फोटो व्हायरल होण्याची अ‍ॅबीगैलची तशी ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिचे असे प्रचंड हॉट फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अ‍ॅबीगैपलचं इंस्टा अकाऊंट जर तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल की, अनेक बोल्ड आणि हॉट फोटोंनी तसेच व्हिडीओंनी खचाखच भरलं आहे.

अ‍ॅबीगैल कामुक अंदाज आणि कर्व्ही फिगरसाठी फेमस आहे. तिचा प्रत्येक फोटोत मादक अंदाज दिसत असतो जो चाहत्यांना नेहमीच आवडत आला आहे.

https://www.instagram.com/p/BhFUqG2Fp2W/

अ‍ॅबीगैल सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. चाहत्यांसोबत आपला हॉटनेस शेअर करणं हा जणू काही तिचा छंदच झाला आहे. सोशलवर तिची मोठी फॅन फॉलोविंग आहे. इंस्टावर तब्बल 9.1 मिलियन्स लोक तिला फॉलो करत आहेत.

https://www.instagram.com/p/BhPHy4jljVE/

https://www.instagram.com/p/BhxYvEgl3aF/

https://www.instagram.com/p/BisZRoclTv-/

https://www.instagram.com/p/BjCrHi9FdBU/

https://www.instagram.com/p/Bjpmdj7F0cB/

https://www.instagram.com/p/Bjfaiz7FIvW/

https://www.instagram.com/p/Bj8rjWxlTbH/

https://www.instagram.com/p/BkDpo3iFwBr/

https://www.instagram.com/p/Bk0kEmTlSwQ/

https://www.instagram.com/p/BmCRWitF5HY/

https://www.instagram.com/p/BnHReo5ln3K/

https://www.instagram.com/p/BsEgW00BLLW/

https://www.instagram.com/p/BtVHoypBNrj/

https://www.instagram.com/p/B5F6QJnHCqH/

https://www.instagram.com/p/B_QGjG9jhJi/

https://www.instagram.com/p/B_NpnRnD8GJ/

https://www.instagram.com/p/B_AQJ_WD5er/

https://www.instagram.com/p/B-gv2yvD3wr/

https://www.instagram.com/p/B-M55nYpdEp/

https://www.instagram.com/p/B8mACnCHTz4/

https://www.instagram.com/p/B8j_fBzHkYZ/

https://www.instagram.com/p/B8euXxznvnC/