… म्हणून ‘फिटनेस क्विन’ दिशा पाटनीचे फुटले गुडघे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुपरस्टार सलमान खानच्या भारत या सिनेमात महत्वाची भूमिका साकारणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी आता राधे या सिनेमात दिसणार आहे. सध्या सलमान दबंग 3 च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे आणि दिशा पाटनी राधे सिनेमातील एका डान्सवर परफॉर्मेन्स करण्याची तयारी करत आहे.

दिशाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती डान्स प्रॅक्टिस करताना जमिनीवर बसलेली दिसत आहे. डान्सच्या प्रॅक्टिस दरम्यान दिशाच्या गुडघ्यांना दुखापत झाली आहे. फोटोला दिशाने कॅप्शन देत म्हणले की प्रभु सरांच्या डान्स मूव्सने माझ्याबरोबर हे केले.

आता पाहावे लागेल की दिशा पाटनी कोणत्या गाण्यावर नाचणार आहे ज्याची ती प्रॅक्टिस करत आहे, ती जी मेहनत घेत आहे ती पडद्यावर रंग आणणार का हे पाहावे लागेल. संजय लीला भंसाली फिल्म इंशाअल्लाहमध्ये होल्ड झाल्यानंतर आता फॅन्स तिच्या सलमान खान बरोबर येणाऱ्या सिनेमाची वाट पाहत आहेत. यंदा नाताळात सलमानचा दबंग 3 प्रदर्शित होणार आहे. ज्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. येत्या ईदला सलमानचा राधे रिलीज होईल.

राधे, वॉन्टेड आहेत वेगवेगळे –
राधेचा ट्रेलर खूपच दमदार दिसत आहे. यात अ‍ॅक्शन देखील भरपूर आहे. या सिनेमा अ‍ॅक्शनचा विचार केला तर वॉन्टेडला देखील मागे सोडेल. तसेच राधे सिनेमाचा वॉन्टेडशी काहीही संबंध नाही.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

You might also like