‘रागिनी MMS’ फेम ‘या’ अभिनेत्रीनं वॉशरूममध्ये केलं ‘HOT’ फोटोशुट !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रागिनी एमएमएस या वेब सीरीजमधून चर्चेत आलेली अ‍ॅक्ट्रेस करिश्मा शर्मा हिनं नुकतेच ब्लॅक मिनी ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. हे फेटो तिच्या बँकॉक व्हॅकेशनचे आहेत. या फोटोंमध्ये करिश्मा सुंदर तर दिसत आहे परंतु तितकीच बोल्ड दिसत आहे.

ब्लॅक मिनी ड्रेसमधील करिश्माचं हे फोटोशुट बाथरुममधील आहे. करिश्मा टॉयलेट सीटवर आणि वॉश बेसिनपाशी उभं रहात सिजलिंग पोज देताना दिसली. तिचे फोटो पाहून लक्षात येत आहे की, करिश्मा बँकॉकमधील आपलं व्हॅकेशन भरपूर एन्जॉय करताना दिसत आहे.

करिश्माच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर नुकतीच ती उजडा चमन सिनेमात दिसली होती. याशिवाय तिनं सुपर 30, प्यार का पंचनामा 2, होटेल मिलान, फंसते फंसाते अशा अनेक सिनेमात दिसली आहे. याशिवाय तिनं 2017 साली आलेल्या रागिनी एमएमएस रिटर्न्स या वेब सीरीजमध्ये काम केलं आहे. यात तिचा बोल्ड अंदाज पहायला मिळाला होता. इतकेच नाही तर पवित्र रिश्ता, ये है मोहब्बते, लव हबाय चांस, आहट, सिलसिला प्यार का, कॉमेडी सर्कस अशा अनेक मालिकांमध्ये दिसली आहे.

करिश्मानं तेरा घाटा, नींदे, काश ऐसा होता, कांता बाई अशा अनेक अल्बम मध्ये काम केलं आहे. अनेक म्युझिक व्हिडीओत तिला चाहत्यांची पसंती मिळाली आहे.

Visit : Policenama.com

म्यूजिक वीडियो में कथक करती नजर आएंगी श्रिया सरन
शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘SEX’ की ‘LOVE’ कशाला महत्त्व देशील ? अभिनेत्री तापसी पन्नू म्हणाली…

‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !
चंकी पांडेची लेक ‘अनन्या’नं उत्साहाच्या भरात शेअर केला स्वत:चाच ‘तो’ व्हिडीओ, नेटीझन्सनं केलं ट्रोल (व्हिडीओ)