राहुल कलाटे यांची पुणे म्हाडाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारने महामंडळांच्या रखडलेल्या नियुक्त्या अखेर आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाहीर केल्या आहेत. कालच भाजपने अण्णाभाऊ साठे महामंडळावर भाजपचे अमित गोरखे यांची अध्यक्षपदी निवड झाली. तर आज शिवसेनेच्या वतीने गटनेते राहुल कलाटे यांची पुणे म्हाडाच्या (पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण) उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ह्याही बातम्या वाचा –

पालघर मतदारसंघात सर्वच पक्षांची उमेदवार शोधासाठी पंचाईत

शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा टोला

लोकसभा निवडणूक : नरेंद्र मोदींनी राहुल गांधींसह इतर नेत्यांना केले ‘हे’ आवाहन

जालन्याचा तिढा सुटला ; ईशान्य मुंबईचं काय ?

मोदींची सेलिब्रेटींना मतदानासाठी विनंती, मतदान करा !