Railway Bharti | राज्यातील दहावी पास तरूणांसाठी सेंट्रल रेल्वेकडून मोठे गिफ्ट; २४२२ जागांसाठी लवकरच होणार भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची पध्दत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच मध्य रेल्वेकडून नोकरभरती करण्यात येणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अप्रेंटिस या पदासाठी ही भरती होणार असून पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करायचे आहेत.

खालील पदांसाठी होणार भरती:

अप्रेन्टिस (Central Railway Apprentice)

एकूण जागा – 2422

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव:

अप्रेन्टिस (Central Railway Apprentice) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

कोणत्या शहरात किती जागा:

मुंबई क्लस्टर: 1659 जागा

भुसावळ क्लस्टर: 418 जागा

पुणे क्लस्टर: 152 जागा

नागपुर क्लस्टर: 114 जागा

सोलापुर क्लस्टर: 79 जागा

इतका मिळेल स्टायपेंड:

अप्रेन्टिस (Central Railway Apprentice) – 7000/- रुपये प्रतिमहिना

भरती शुल्क :

Open/OBC/EWS: 100/- रुपये

SC/ST: फि नाही.

PWD/ Female: शुल्क नाही

ही कागदपत्रं असणार आवश्यक:

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2023.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://rrccr.com/TradeApp/Login/Home या संकेतस्थळाला भेट द्या.

तसेच यासंबंधीची जाहिरात पहाण्यासाठी https://drive.google.com/file/d/1BjxcH60jOpCpQb9-FqmQ0gw_H9lrrvE7/view दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

Web Title :- Railway Bharti | indian central railway recruitment 2023 enings for 2422 posts of 10th passed candidates apply here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | पुण्यात अजित पवारांच्या हस्ते दुचाकींना ‘स्वराज्यरक्षक संभाजी महाराज’ आशयाचे स्टिकर

MP Sanjay Raut | ‘नारायण राणे माझ्या नादाला लागू नकोस, तुझ्यासारखे…’, नारायण राणेंचा एकेरी उल्लेख करत संजय राऊतांचा घणाघात