१० वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची ‘उत्‍तम’ संधी, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वेत अनेक पदावर सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे. साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वेने विविध पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या अंतर्गत फिटर, स्टेनोग्राफर, इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, वेल्डर प्लॅबर आणि इतर ट्रेडोंमध्ये ट्रेड ऑपरेंटिसच्या पदावर भरती प्रक्रिया राबवली आहे. इच्छिक उमेदवार Secr.indianrailways.gov.in वर जाऊन पूर्ण शेड्यूल पाहू शकतात.

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २४ वर्ष असणे आवश्यक आहे. तर एससी आणि एसटी उमेदवारांसाठी वयात ५ वर्ष आणि ओबीसी वर्गसाठी ३ वर्षाची सूट देण्यात आली आहे. याला १० वी पास आणि आयटीआय पास असणारे उमेदवार अर्ज करु शकतात.

या पदावर भरती –
१. COPA – ९०
२. स्टेनोग्राफर – ४०
३. फिटर – ८०
४. इलेक्ट्रिशियन – ५०
५. वायरमॅन – ५०
६. इलेक्ट्रिशियन, मैकेनिक – ६
७. आरएसी मैकेनिक – ६
८. वेल्डर – ४०
९. प्लंबर – १०
१०. मेसन – १०
११. पेंटर – १०
१२. टर्नर – १०
१३. शीट मेटल वर्कर – १०

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत सांगितले की, रेल्वे २.९८ लाख पदावर भरती करण्यात येणार आहे. ३८,००० पेक्षा आधिक कर्मचारी ग्रुप सी मध्ये भरण्यात येणार आहे तर १ लाख ३ हजार कर्मचारी ग्रुप डी मध्ये भरण्यात येणार आहेत. पुढील २ वर्षांत ९९ हजार पदे भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या

पावसाळ्यात केसांसाठी ‘हे’ घरगुती ‘मास्क’ !

किडनीला ‘डिटॉक्स’ करण्यासाठी प्या ‘हे’ ३ घरगुती ड्रिंक्स

गर्भावस्थेत प्रवास करताना ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या

तुळशीची पाने उकळत्या दुधामध्ये घालून त्याचा सेवन करणे ‘लाभदायक’

Loading...
You might also like