Railway Recruitment 2021 | 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! रेल्वेमध्ये तब्बल 4103 जागांसाठी भरती, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  Railway Recruitment 2021 | दक्षिण मध्य रेल्वेत (SCR) भरती घेण्यात येत आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीसाठी (Railway Recruitment 2021) अधिसुचना जारी करण्यात आली आहे. अप्रेंटिस पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. तर एकूण तब्बल 4103 या रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन (Online) पद्धतीनं करायचा आहे. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

पदे – एकूण जागा – 4103

– एसी मेकॅनिक – 250

– कारपेंटर – 18

– डिझेल मेकॅनिक – 531

– इलेक्ट्रीशियन – 1019

– फिटर – 1460

– इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 92

– मशीनिस्ट – 71

– एमएमटीएम – 5

– एमएमडब्ल्यू – 24

– पेंटर – 80

– वेल्डर – 553

शैक्षणिक पात्रता –

– उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान 50 टक्के गुणांसह 10 वीची परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

– या व्यतिरिक्त संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक.

वयाची अट –

– 15 वर्षांपेक्षा कमी आणि 24 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

– आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत शिथिलता दिली जाईल.

निवड प्रक्रिया –

– उमेदवारांची निवड 10 वी आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून केली जाणार आहे. (Railway Recruitment 2021)

अर्ज करण्यासाठी – scr.indianrailways.gov.in

सविस्तर माहितीसाठी – https://scr.indianrailways.gov.in/

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 नोव्हेंबर 2021

 

Web Title : Railway Recruitment 2021 | Government job opportunity for 10th pass candidates! Recruitment for 4103 posts in Railways, find out

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Amazon Scam | ॲमेझॉनच्या 8,546 कोटी भ्रष्टाचाराचा पंतप्रधानांनी देशाच्या जनतेसमोर खुलासा करावा (व्हिडिओ)

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 182 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Nagpur ZP Election | देवेंद्र फडणवीस अन् नितीन गडकरींच्या जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का ! काँग्रेसचं वर्चस्व, 9 जागांवर दणदणीत विजय