Railway Recruitment 2021 | 10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! रेल्वेत 1780 पदांसाठी बंपर भरती; जाणून घ्या

0
94
Railway Recruitment 2021 | railway recruitment 2021
file photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Railway Recruitment 2021 | दक्षिण पूर्व रेल्वेकडून अप्रेंटिसच्या विविध पदांसाठी भरती घेण्यात येत आहे. या भरतीसाठी (Railway Recruitment 2021) पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी अधिसुचना जारी करण्यात आली आहे. प्रशिक्षण स्लॉट खरगपूर, रांची, चक्रधरपूर, टाटा आणि इतर ठिकाणी आधारित असणार आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

पदे –

– पेंटर,

– मशिनिस्ट,

– इलेक्ट्रिशियन,

– केबल जॉइंटर,

– फिटर,

– वेल्डर,

– रेफ्रिजरेटर

– एसी मेकॅनिक

 

रिक्त पदांची संख्या –

– खडगपूरमध्ये – 972

– चक्रधरपूरमध्ये – 413

– आद्रामध्ये 213

– रांचीमध्ये 80

– सिनी – 107

शैक्षणिक पात्रता –

– उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह मॅट्रिक उत्तीर्ण केलेले असावे आणि त्याच्याकडे ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र देखील असावे. (Railway Recruitment 2021)

 

वयाची अट –

– 1 जानेवारी 2022 रोजी व्यक्तीचे वय किमान 15 वर्षे आणि 24 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, नियमांनुसार विशिष्ट वयोमर्यादेची परवानगी आहे.

– SC/ST उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादा 5 वर्षांनी शिथिल आहे.

– OBC उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादा 3 वर्षांनी शिथिल आहे.

 

कसा कराल अर्ज?

– रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्या वेबसाइटला rrcser.co.in भेट द्या.

– नोंदणी’ लिंकवर जा.

– नोंदणी फॉर्ममध्ये तपशील भरा

– फोटो, स्वाक्षरी यासारखी कागदपत्रे अपलोड करा

– तुम्ही ‘सबमिट’ वर क्लिक करताच नोंदणी केली जाईल

– अर्ज डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट तुमच्याकडे ठेवा

 

अर्ज शुल्क – 100 रुपये

 

निवड प्रक्रिया –

 

शैक्षणिक पात्रतेच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीद्वारे उमेदवारांची निवड (रेल्वे भर्ती 2021) केली जाईल. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट www.rrcser.co.in वर जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – www.rrcser.co.in

सविस्तर माहितीसाठी – 15 नोव्हेंबर 2021 ते 14 डिसेंबर 2021

 

Web Title :- Railway Recruitment 2021 | railway recruitment 2021

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Indian Railways | रेल्वे प्रवाशांसाठी मोठी सुविधा ! बर्थ रिकामे झाल्यास तुम्हाला येईल थेट मोबाईलवर SMS

OBC Reservation Maharashtra | राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ! OBC संवर्गातील 400 जागांवरील निवडणुका स्थगित

Multibagger Penny Stock | रू. 19 चा स्टॉक वाढून रू. 494 चा झाला, 6 महिन्यात गुंतवणुकदार झाले मालामाल; तुमच्याकडे आहे का?

Pune Crime | 27 वर्षीय IT इंजिनिअर प्रियकरानं 29 वर्षीय संगणक अभियंता प्रेयसीला घातली ‘गळ’, म्हणाला – ‘आपण लग्न करणार आहोत, तू तुझा न्युड व्हिडीओ पाठवं’, Video सेंड केल्यानंतर घडलं भलतच ‘कांड’