Railway Ticket Booking | आता रेल्वे तिकिट बुक करण्यासाठी सुद्धा आधार पॅन लिंक करणे होणार आवश्यक

नवी दिल्ली : रेल्वे तिकिट बुक (Railway Ticket Booking) करण्यारी रॅकेट नष्ट करण्यासाठी भारतीय रेल्वे (Indian Railway) नवीन व्यवस्था आणत आहे. आगामी काळात रेल्वे तिकिट बुक (Railway Ticket Booking) करण्यासाठी तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक (Aadhaar Card Pan Card Linking) असणे आवश्यक होणार आहे. असे न केल्यास आयआरसीटीसी (IRCTC) तुमचे तिकिट बुक (Ticket Book) करणार नाही.

याशिवाय आयआरसीटीसी (IRCTC) तुमच्याकडे पासपोर्ट किंवा इतर ओळखपत्र सुद्धा मागू शकते. ही सर्व पडताळणी आयआरसीटीसीच्या (IRCTC) वेबसाइटवर होईल, जिच्याद्वारे तुम्ही तुमचे तिकिट बुक (Ticket Book) करता. रेल्वे सुरक्षा दलाचे डायरेक्टर जनरल अरुण कुमार यांनी शुक्रवारी ही माहिती दिली आहे.

त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, यापूर्वी दलालांना रोखण्यासाठी जे उपक्रम राबवण्यात आले त्यामध्ये आर्टिफिशियल इन्टेलिजन्सचा उपयोग झाला नव्हता. याच कारणामुळे ते सर्व यशस्वी ठरले होते. याच कारणामुळे तिकिट बुक (Ticket Book) करणार्‍या दलालांना रोखण्यासाठी ऑनलाइन पावले उचलण्याची आवश्यकता होती.

आयआरसीटीसीकडे अपडेट झाली आधारची माहिती

अरूण कुमार (Arun Kumar) यांनी म्हटले, हा भविष्यातील आमचा प्लॅन आहे. आम्हाला
सर्वप्रथम एक नेटवर्क बनवण्याची आवश्यकता आहे. आम्ही आधार प्राधिकरणासोबत आमचे
जवळपास पूर्ण काम केले आहे. इतर विभागांसोबत सुद्धा ही प्रक्रिया सुरू आहे. पूर्ण सिस्टम काम
करण्यासाठी तयार होताच आम्ही तिचा वापर करण्यास सुरूवात करू.

हे देखील वाचा

Competitive Examination | काय सांगता ! होय, ‘या’ राज्यात स्पर्धा परीक्षेतील उमेदवारांना नाही द्यावी लागणार मुलाखत

Pune Crime News | पुण्यात शाळेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर केले पोस्ट बलात्काराचे व्हिडीओ, विद्यार्थी मेळाव्यात जुनी ओळख झाली ‘ताजी’ अन् लैंगिक अत्याचार

PM Jan Dhan खात्याचा बॅलन्स जाणून घ्यायचा आहे का? फक्त एका मिस कॉलने मिळेल माहिती, सेव्ह करा ‘हा’ नंबर

EPFO | कोरोना काळात पैशांची अडचण? ‘या’ पध्दतीनं तुम्ही काढू शकता तुमच्या PF अकाऊंटमधील रक्कम, जाणून घ्या पक्रिया

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Railway Ticket Booking | indian railways plans linking of pan aadhaar for booking tickets on irctc

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update