Rain in Maharashtra | हिवाळ्यात पाऊस; महाराष्ट्रात 11 ते 14 डिसेंबरला पाऊस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ (Rain in Maharashtra) तयार झाले आहे. त्यामुळे त्याचा फटका पश्चिमेकडील राज्यांना बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 11 ते 14 डिसेंबरदरम्यान हवामानात बदल होऊन पावसाच्या (Rain in Maharashtra) सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

11 ते 14 डिसेंबरदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात चार दिवस बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची  शक्यता आहे. चक्रीवादळाचा परिणाम नाशिक, खानदेश ओलांडून मध्य प्रदेशमधील बेतूल, बऱ्हाणपूर, देवास, होशंगाबाद, मांडला आणि छत्तीसगडच्या काही भागांपर्यंत जाणवू शकतो. दुसरीकडे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत वाढलेले किमान तापमान आणि ढगाळ वातावरण पुढील 4 – 5 दिवस तसेच राहील, असे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

Web Title :- Rain In Maharashtra | it will rain in maharashtra between 11th and 14th december due to west bengal cyclone

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Basavaraj Bommai | ‘महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही’ – बसवराज बोम्मई

Mumbai Ahmedabad Bullet Train | मुंबई अहमदाबादच्या बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

Priyanka Chopra | अभिनेत्री प्रियंका चोप्राने जागतिक स्तरावर बॉलिवूडवर केलेले ‘ते’ वक्तव्य चर्चेत

Pune Police Inspector Transfer | पुणे पोलीस आयुक्तालयातील 7 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

David Warner | “त्याला बळीचा बकरा बनवले; ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य

Udayanraje Bhosale | ‘त्याचा अर्थ भाजपने त्यांना’ ! महाविकास आघाडीच्या मोर्चाबाबत उदयनराजे म्हणाले…