Rain Water In Pune PMC | पुणे महापालिका भवनच्या आवारातही साचले तळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rain Water In Pune PMC | अवघ्या २२ तासांपुर्वी आपत्ती व्यवस्थापनासाठी अग्निशामक दलाने (Fire Brigade) ‘मॉकड्रील’ (Mock Drill) घेतलेल्या महापालिका भवनच्या आवारात आज दुपारी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने तळे साठले होते. यामध्ये अगदी पदपथाच्या उंचीवर लावलेल्या दुचाकी अर्धवट बुडाल्या होत्या तर मोटारींचे टायरही बुडाले होते. (Rain Water In Pune PMC)

 

अगदी थोड्या वेळात मोठा पाउस झाल्याने पावसाळी लाईनमधून पाणी वाहून नेण्यास मर्यादा पडल्या.
त्यामुळे आवारात मोठ्याप्रमाणावर पाणी साचले होते.
परंतू वाहनांचे नुकसान होउ नये म्हणून पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून विभागाकडून (PMC Disaster Management Department) अशा प्रसंगी काय करता येईल?
याची साधी चाचपणी देखिल करण्यात आली नाही.

 

Web Title :- Rain Water In Pune PMC | Ponds also accumulated in the premises of Pune Mahapalika Bhavan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा