Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन चोप्राचीही झाली 8 तास चौकशी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Raj Kundra Porn Film Case | पोर्नोग्राफी (Pornography) गुन्ह्यात अटक (Arrest)केलेल्या बॉलिवूड अभिनेत्री  शिल्पा शेट्टीचा (Bollywood Actress Shilpa Shetty) पती  राज कुंद्राच्या (Raj Kundra) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सनी पुढे येत राज कुंद्राच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत.(Raj Kundra Porn Film Case |)  त्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर होत चालले आहे. आरोप करणाऱ्यांपैकीच एक असणारी अभिनेत्री शर्लिन चोप्राला (Actress Sherlyn Chopra) नुकताच पोलिसांकडून समन्स पाठवण्यात आला होता. त्यानुसार  शुक्रवारी तिची तब्बल ८ तास चौकशी करण्यात आली. यामध्ये तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात गुप्तता पाळली आहे.

मुंबई क्राईम ब्रँचचा प्रॉपर्टी सेल डिपार्टमेंटने ( Mumbai Crime Branch,Property Cell Departmen) १६० सीआरपी (CRP)  अंतर्गत शर्लिन चोप्राला समन्स पाठवले होते. शुक्रावरी सकाळी १२ वाजता सुरु झालेली ही चौकशी  रात्री ८ वाजता पूर्ण झाली. इन्स्टा बॉलिवूडने (Insta Bollywood) तिचे काही फोटोसुद्धा सोशल मीडियावर (Social Media) शेयर केले आहेत. चौकशीनंतर बोलताना शर्लिन चोप्रा म्हणाली की, राज कुंद्रा आणि आर्मस्प्राईम मीडियाच्या बाबतीत पोलिसांनी माझी चौकशी केली.

पोर्न रॅकेटमध्ये अडकलेल्या मुलींची तिला मदत करायची आहे. म्हणूचं पोलीसानां ती संपूर्ण सहकार्य देत आहे. दरम्यान, शर्लिन बरोबरच राज कुंद्राच्या चार कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात असल्याचे समजत आहे.  मुंबई पोलिसांनी १९ जुलैला राज कुंद्राला अटक केली होती.
त्याच्यावर अश्लील चित्रफीत बनवण्याचा आणि तो इंटरनेटवर अपलोड करण्याचा आरोप आहे.
तसेच मुंबई पोलिसांनी राज कुंद्राविरोधात सबळ पुरावे असल्याचंदेखील म्हटलं आहे.

Web Title : Raj Kundra Porn Film Case | bollywood raj kundra pornography
case sherlyn chopra qustioned by mumbai police read more in marathi 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page
and Twitter for every update

हे देखील वाचा

Delta Variant | चिंताजनक ! नाशिकमध्ये डेल्टा व्हेरिएंटचे 30 रुग्ण आढळले

Modi Government | मायावतींची मोठी घोषणा !
‘या’ मुद्द्यावर मोदी सरकारला देणार पूर्ण समर्थन, बसपा सुप्रीमोची ही आहे रणनिती; जाणून घ्या

Solapur Crime | कामगार मंत्र्यांचीच हकालपट्टीची मागणी करणारा खंडणीखोर अटकेत

AK 47 | जम्मू काश्मीरमधील बडगाम येथील चकमकीत एक दहशतवादी ठार

Maharashtra Jeevan Pradhikaran |  ‘ऑन ड्युटी’ ओली पार्टी करणं पडलं महागात, 2 बड्या अधिकाऱ्यांचे निलंबन तर एक बडतर्फ