Raj Kundra Porn Film Case मध्ये पूनम पांडेचा आरोप, अ‍ॅडल्ट अ‍ॅपवर मोबाइल नंबर केला होता लीक; पहा व्हिडिओ

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  बॉलीवुड अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) ने नुकतेच शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) चा पती राज कुंद्रा (Raj Kundra) च्या अ‍ॅडल्ट फिल्म (Raj Kundra Porn Film Case) प्रकरणात आपले म्हणणे मांडले आहे. पूनम पांडेने मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करून राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीशी संबंधीत लोकांविरूद्ध क्रिमिनल केस (criminal case) फाईल करणार असल्याचे म्हटले आहे. हे प्रकरण (Raj Kundra Porn Film Case) त्याच्या अ‍ॅपशी संबंधीत आहे.

पूनम पांडे (Poonam Pandey) ने सांगितले की, मला धमकी देण्यात आली आणि माझ्याकडून जबदस्तीने कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतले.
ज्यामध्ये लिहिले होते, मला शूट करावे लागेल, पोज करावे लागेल आणि मला विशेष प्रकारे दिसावे लागेल जे त्यांच्या मागणीनुसार असेल,
अन्यथा ते माझ्या वैयक्तीक गोष्टी लीक करतील.

पूनम पांडेने हे सुद्धा म्हटले, जेव्हा मी कॉन्ट्रॅक्ट साईन करण्याच्या फेव्हरमध्ये नव्हते आणि कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करायचे होते तेव्हा त्यांनी माझा वैयक्तिक मोबाइल नंबर या मेसेजसोबत लीक (leaked personal mobile number) केला की, मला आता फोन करा मी तुमच्यासाठी कपडे काढीन.
मला आठवतंय यानंतर मला अनेक फोन आले, ते सुद्धा हजारोच्या संख्येने जे चुकीच्या वेळी आले होते आणि माझ्याकडे नको ती डिमांड करत होते.
लोकांनी मला अश्लील फोटो पाठवण्यास सुरू वात केली.
मी माझे घर सुद्धा सोडले होते कारण एखादी अनुचित घटना घडली असती.

मी खुप घाबरले होते. माझ्या वकिलांकडून इशारा देऊनही मी हे वक्तव्य देत आहे की राज कुंद्रा जर हे माझ्यासोबत करू शकतो, तर विचार करा इतरांसोबत तो कशाप्रकारच्या गोष्टी करत असेल.
हे कधी आणि कुठे थांबेल हे जाणून घेणे खुप अवघड आहे.
यासाठी मी सर्वांना विनंती करते की, विशेषता त्या मुलींनी पुढे यावे ज्यांच्या बाबतीत असे घडलेले आहे.
त्यांनी सर्व सांगावे, जर त्या सुद्धा अशाप्रकारे पीडित असतील.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्यावर आरोप आहे की त्याने पैसे देऊन
महिलांकडून जबरदस्तीने पोर्न फिल्म बनवून घेतल्या आणि त्या अ‍ॅपवर टाकल्या.
यामुळे मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title : Raj Kundra Porn Film Case | raj kundra adult case poonam pandey claims when she wanted to terminate the contract they leaked her personal mobile number watch video

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Raj Kundra Porn Film case | राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; उमेश कामतच्या ऑफिसवर पोलिसांचा छापा; 70 अश्लील व्हिडीओ लागले हाती

Bakrid | बकरी ईदला जनावरांच्या कुर्बानीविरोधात मुस्लिम तरूणानं उघडला ‘मोर्चा’, 72 तासाचा केला ‘रोजा’

IRCTC News : आता ऑनलाइन रेल्वे तिकिट बुकिंगपूर्वी करावे लागेल मोबाइल आणि ईमेल व्हेरिफिकेशन; जाणून घ्या