Raj Kundra porn Film Case | ‘मला 30 लाख देत होता, मी त्याचे 20 प्रोजेक्ट केले; ‘या’ अभिनेत्रीचा खळबळजनक आरोप

मुंबई न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Raj Kundra porn Film Case । प्रसिद्ध उद्योजक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Actress Shilpa Shetty) पती राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी रात्री अटक (Raj Kundra porn Film Case) केली. राज पॉर्न फिल्म निर्मिती रॅकेटचा (Porn movie production racket) प्रमुख सुत्रधार असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. अटकेपूर्वी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) प्रॉपर्टी सेलकडून राज कुंद्राची (Raj Kundra porn Film Case) सात ते आठ तास चौकशी देखील करण्यात आली. राज कुंद्राच्या अटकेनंतर बॉलिवूडमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी राजवर टीका केली आहे तर काहींनी राजला पाठिंबा दिला आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात सॉफ्ट पोर्नोग्राफीसंबंधी (Soft pornography) चित्रपट बनवण्यासाठी व अपलोड करण्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. परंतु आता मॉडेल अभिनेत्री शर्लिन चोप्राने (Sherlyn Chopra) देखील राज कुंद्रावर खळबळजनक आरोप केलेत.

26 मार्च रोजी मुंबई पोलिसांनीही याच प्रकरणात एकता कपूरचा (Ekta Kapoor) जबाब घेतला होता.
तर राज्य सायबर सेलने याआधीच अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) आणि पूनम पांडे यांची साक्ष नोंदवली आहे.
राज कुंद्राविरोधात याआधीही गुन्हा दाखल केला होता.
तर मला आणखी सांगायचे आहे की, राज कुंद्राविरोधात मी 2019 साली तक्रार दाखल केली होती. त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) त्याच्याविरुद्ध
फसवणूक आणि चोरीची तक्रार देखील दाखल केली होती.
तर याप्रकरणी चौकशी सुरूय. यामुळे मी माझ्या वक्तव्यावर लगाम घालू इच्छिते.
माझा पोलिस आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार राज कुंद्राविरूद्ध (Raj Kundra) ठोस पुरावे आहेत.

अभिनेत्री शर्लिन चोप्राला (Sherlyn Chopra) प्रत्येक प्रकल्पासाठी तीस लाख रुपयांचे पैसे दिले जायचे. शर्लिनने सांगितलं आहे की, 15 ते 20 प्रकल्प केले आहेत.
दरम्यान, दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार या प्रकरणात राज कुंद्राचे नाव
शर्लिन चोप्राने पोलिसांपुढे घेतले होते. तसेच, शर्लिन चोप्रा असे म्हणते
की राज कुंद्रानेच तिला पोर्न इंडस्ट्रीत आणले.
असं पोलिसांनी सांगितलं आहे.

Web Title : Raj Kundra porn Film Case | raj kundra sherlyn chopra ponography controvery sherlyn accuses raj kundra for bringing her in adult industry

PM Kisan | पीएम किसान योजनेत महाराष्ट्रातील 4.45 लाख लाभार्थी अपात्र

Raj Kundra Arrested | CM ठाकरेंचं ‘ऑपरेशन क्लीन’ आहे तरी काय? राज कुंद्राला अटक म्हणजे बॉलिवूडला पहिला दणका?

BJP MLA Gopichand Padalkar | ‘मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही’