Raj Kundra Porn Film Case | पॉर्न प्रकरणी पोलीस कोठडीला आव्हान देणारी राज कुंद्राची याचिका फेटाळली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Raj Kundra Porn Film Case | पॉर्न प्रकरणात पोलिसांनी घेतलेल्या पोलीस कोठडीला आव्हान देणारी याचिका उद्योजक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra Porn Film Case) याने मुंबई उच्च न्यायालयात केली होती. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

पॉर्न फिल्म प्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) राज कुंद्रा याला अटक केली होती. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी त्याला पोलीस कोठडी मंजूर केली होती. या पोलीस कोठडीविरोधात राज कुंद्रा याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आपल्याला बेकायदेशीरपणे अटक करुन पोलीस कोठडीत ठेवल्याचा दावा त्याने केला होता़ उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळताना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्‍यांनी कायदाच्या कसोटीवर आधारीत पोलीस कोठडी दिली आहे. त्यात हस्तक्षेप करण्याची जरुरी नसल्याचे म्हटले आहे.

Web Title :- Raj Kundra Porn Film Case | Raj Kundra’s plea challenging police custody in porn case rejected

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | घरकाम करणार्‍या महिलेने तिजोरीसह 25 लाखांचे दागिने, परदेशी चलन केले लंपास; कोंढव्यातील घटना

Mumbai News | मुंबईतील 3 रेल्वे स्टेशन आणि अमिताभ बच्चन यांचा बंगला बॉम्बने उडवण्याची धमकी; प्रचंड खळबळ, सुरक्षा वाढवली 

Pune Crime | जुन्या भांडणाच्या कारणावरुन दिले घर पेटवून; कपडे, पोत्याच्या बारदानासह रिक्षा, मोटारसायकल जळून खाक

Modi Government | मायावतींची मोठी घोषणा ! ‘या’ मुद्द्यावर मोदी सरकारला देणार पूर्ण समर्थन, बसपा सुप्रीमोची ही आहे रणनिती; जाणून घ्या

Pune Corporation | ऍमेनिटी स्पेस भाडेतत्वावर देण्याच्या निविदांना मंजुरी देण्याचे अधिकार ‘स्थायी समितीकडे’; प्रस्ताव मान्यतेसाठी ‘स्टॅन्डींग’च्या समोर