×
HomeमनोरंजनRaj Kundra Pornography Case | 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीला उरली नाही चारचौघात...

Raj Kundra Pornography Case | ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीला उरली नाही चारचौघात तोंड दाखवायला जागा, तोंड लपवून गेला चित्रपटगृहात..!

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या जोरदार चर्चेचा विषय बनला आहे. राज कुंद्रा (Raj Kundra Pornography Case) अनेक दिवस तुरुंगात होता. मात्र राज कुंद्राला पोर्नोग्रााफी (Raj Kundra Pornography Case) प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर कॅमेरासमोर अगदी कमी वेळा आला.

काही दिवसांपूर्वी राजनं त्याच्यावर हे खोटे आरोप केले आहे आणि सत्य सगळ्यांच्या समोर येईल, असं सोशल मीडियावर सांगितलं होतं. मात्र जामीन मिळाल्यानंतर त्याला घरातून बाहेर येणे अगदीच अवघड झाला आहे. एवढ्या गंभीर आरोपानंतर त्याला जगासमोर येणे कठीण वाटत आहे. त्यानं धाडस दाखवून आपल्या कुटुंबासह चित्रपटगृहात जाण्याचं ठरवलं.

राज कुंद्रा (Raj Kundra) आपल्या कुटुंबासह चित्रपटगृहात जाताना दिसला. त्याच दरम्यान तो पापाराझींच्य कॅमेरात तो कैद झाला. गमतीची गोष्ट अशी की त्याने आपला चेहरा अशाप्रकारे लपवला होता, सगळेजण त्याच्या लूकबद्दल चर्चा करू लागले. त्याच्या लूक वरून कळून येतं की, त्याला आता सार्वजनिक ठिकाणी जाणं सुद्धा अवघड झाला आहे.

दरम्यान, राजने (Raj Kundra Pornography Case) केलेल्या या लूकमध्ये त्यांना काळ्या रंगाचा हूडी घातला आहे. त्यांना आपल्या संपूर्ण डोके आणि चेहरा हूडीने झाकला आहे.
तो पूर्णपणे आपला चेहरा लपवून चित्रपटगृहांमध्ये फिरताना दिसला.
कॅमेरा दिसताच त्यानं कॅमेराकडे हात केला. परंतु त्याचा असा लपवलेला चेहरापाहून तो पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

 

Web Title :- Raj Kundra Pornography Case | raj kundra covers his face as he arrives with shilpa shetty family in theatre


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Nitin Raut | मोठा दिलासा ! ‘इतके’ महिने वीज तोडणी थांबवण्याचा सरकारचा निर्णय; नितीन राऊतांनी केली मोठी घोषणा

Healthy Diet After Covid | कोरोनाच्या नंतर होत असेल मेंदूवर परिणाम तर ‘या’ 5 गोष्टींचा डाएटमध्ये आवश्य करा समावेश; जाणून घ्या

Weather Today | मुंबईत ‘हीट वेव्ह’चा अलर्ट ! उत्तरेपासून मध्य भारतापर्यंत तापमानात वाढ, जाणून घ्या आजचे हवामान

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महानगरपालिका प्रशासकपदी आयुक्त विक्रम कुमार, अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ आदेश

Maggi, Coffee And Tea Price Increased | मॅगी, कॉफी आणि चहा महागला ! 9 ते 16 टक्केपर्यंत वाढली किंमत, जाणून घ्या नवीन प्राईस

Must Read
Related News