Raj Thackeray | राज ठाकरे करणार कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा दौरा; मनसेने केला तपशील जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज ठाकरे (Raj Thackeray) २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान कोकण आणि कोल्हापूरचा दौरा करणार असल्याची माहिती मनसेच्या अधिकृत ट्विटरवरून देण्यात आली आहे. साधारणपणे आठ दिवसांचा त्यांचा दौरा असेल. मंगळवारी राज ठाकरे (Raj Thackeray) मुंबईहून कोल्हापूरला निघतील. तिथे जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतील. बुधवारी अंबाबाईचे दर्शन घेऊन सावंतवाडीला जातील.

त्यांचा संपूर्ण दौरा पक्षाच्या बांधणीसाठी समर्पित केलेला दिसून येते. दौऱ्यात ते असंख्य पदाधिकऱ्यांना भेटतील, काही ठिकाणी नवीन कार्यालयाचे उदघाटन करतील.
काही नवीन कार्यकर्त्याच्या पक्ष प्रवेशाला उपस्थित राहतील. राज ठाकरेंचा हा दौरा ६ डिसेंबरला दापोलीत संपणार आहे.

आगामी निवडणुकांसाठी राज ठाकरेंनी आताच कंबर कसल्याचे दिसून येत आहे.
त्यांना याचा कितपत फायदा होतो हे पाहणे लक्षणीय ठरेल.

 

Web Title :- Raj Thackeray | Raj Thackeray to visit Kolhapur, Sindhudurg and Ratnagiri; MNS announced the details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Pratap Sarnaik | शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांकडून तुळजाभवानीच्या चरणी 75 तोळे सोने अर्पण

FIFA World Cup 2022 | पेलेनंतर स्पेनचा गॅवी ठरला विश्वचषकात गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू

Maharashtra Politics | पाच महिने होऊनही आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणी लटकलेलीच; कायद्यात वेळेचे बंधन नसल्याने विधानसभेच्या अध्यक्षांचा वेळ काढूपणा?

Amit Shah On Shraddha Walker Murder Case | ‘ज्याने कोणी श्रद्धा वालकरची हत्या केली असेल त्याला कठोर शिक्षा होईल’; गृहमंत्री अमित शाह यांचे आश्वासन