‘राजा’ बनुन आलाय ‘शनि’, ‘या’ २ राशींच्या लोकांना बनवणार ‘धनवान’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जीवनात राशी अंत्यंत महत्वाची भूमिका निभावत असतात, त्यात काही राशींमागे शनीची वक्र दृष्टी लागलेली असते. मात्र हाच शनी आताच्या क्षणाला तुमच्या राशीला लागला असेल. तर मात्र शनी तुम्हाला मालामाल करु शकतो. शनी देवतेची कृपा काही राशींवर होणार आहे. आणि त्याचे जीवन सुखकारक होण्याची चिन्हे आहेत. कोणत्या राशींना शनी देवता लाभकारक ठरणार आहेत पाहूयात.

कर्क – या राशीच्या लोक नोकरी आणि व्यवसाय वाढवण्यासाठी नियोजन करतील. तुमच्याशी संबंध असलेल्या लोकांना मदत कराल, लवकरच चांगली वेळ येईल. कोणतेही काम करताना विचार पुर्वक करा. प्रेमात आणि रोमांसमध्ये तुम्हाला सफलता मिळेल. आईच्या नावाचा उपयोग केल्यास तुमच्या कामात तुम्हाला यश मिळू शकते.

सिंह – या राशीतील लोकांच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील. मुलांकडून चांगले परिणाम मिळतील. आडकून राहिलेला पैसा परत मिळेल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल. तुमच्या कामामुळे तुमचे वरिष्ठ अधिकारी खूश होतील. व्यवसायात फायदा होईल. कुटूंबात शांतीपुर्ण वातवरण राहिलं.

आरोग्यविषयक वृत्त –

सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते

धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग

झोपेत आलेल्या हार्ट अ‍ॅटकची माहिती देणार ‘हे’ नवे तंत्रज्ञान

गवारीचे ‘हे’ फायदे तुम्ही वाचले तर होईल ‘आवडती भाजी’

Loading...
You might also like