Rajendra Kakade – Pune Kasba BJP | भाजपा कसबा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र काकडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Rajendra Kakade – Pune Kasba BJP | भारतीय जनता पार्टीच्या कसबा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र काकडे यांची आज नियुक्ती करण्यात आली शहराध्यक्ष धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत काकडे यांना नियुक्तीचे पत्र दिले. (Rajendra Kakade – Pune Kasba BJP)

‘पक्षाने ज्या विश्वासाने माझ्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी टाकली आहे ती सार्थ करणार कसबा मतदारसंघात परत एकदा भा ज प चाच आमदार निवडून आणेपर्यत तसेच लोकसभा आणि पुणे महानगरपालिकेत सत्ता आणण्यात कसब्याचा नक्कीच सिंहाचा वाटा असणार आहे अशाच प्रकार चे नियोजन आगामी काळात करणार असल्याचे काकडे यांनी सांगितले. (Rajendra Kakade – Pune Kasba BJP)

काकडे हे अनेक वर्षे पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत मागील काळात त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी त्यांनी सचोटीने पार पाडली आहे ही जबाबदारी सुद्धा ते तितक्याच निष्ठेने पार पाडतील असा विश्वास शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी यावेळी व्यक्त केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Womens Reservation Bill | महिला आरक्षण विधेयक आणण्यासाठी 9 वर्ष का लागली? भाजपला खोचक टोला लगावताना काँग्रेसने म्हटले…

Mandhardevi Kalubai Temple | मोठी बातमी : मांढरदेवी गडावरील काळुबाई मंदिराचा गाभारा उद्यापासून 8 दिवस दर्शनासाठी बंद

ACB Trap News | लाच घेताना महिला व्यवसाय कर अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Maharashtra Politics |राज्यात राजकीय हालचालींना वेग, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर भाजपाचा प्लॅन बी तयार?, बावनकुळे म्हणाले…

Pune Ganesh Festival 2023 | गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी सहा दिवस परवानगी, पुणे जिल्हाधिकारी यांचे आदेश