सुपरस्टार रजनीकांतच्या मुलीनं स्विमिंग पूल मधील फोटो शेअर केल्यानंतर झालं ‘असं’ काही

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रजनीकांतची मुलगी सौंदर्याने सोशल मीडियावर एक फोटो अपलोड केला होता. सौंदर्याने आपला मुलगा वेद सोबत एक फोटो शेयर केला होता. त्यामुळे ती ट्रोल झाली. तो फोटो तिने आता डिलीट केला आहे. सौंदर्याने आपला मुलगा वेद सोबत स्वीमिंग पूल मध्ये एन्जॉय करतांनाचा फोटो पोस्ट केला होता. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल आणि ट्रोल होण्यास काहीच वेळ नाही लागला. चेन्नई मध्ये पाण्याची खूप कमतरता आहे.

स्विमिंग पूल मधील फोटो सोशल मीडिया यूजर्सला आवडला नाही परंतु ती ट्रोल झाली. फेब्रुवारी मध्ये सौंदर्याने विशगन वंगामुडीसोबत चेन्नई मध्ये धाम-धूमीत लग्न लग्न केले आणि तिथे आता आपल्या मुलासोबत आणि पती सोबत सुट्ट्यांचा आनंद घेते आहे. सौंदर्याने आपल्या मुलासोबत फोटो शेयर करत लिहिले की, ”इन्हें जल्दी सिखाए…और वे अपने आप शाइन करना सीख जाएंगे स्विमिंग एक चांगली ऍक्टिव्हिटी आहे.

फोटो व्हायरल होताच सोशल मीडिया यूजर्सने डायरेक्टर सौंदर्यावर सडकून टिका केली. त्यानंतर सौंदर्याने फोटो डिलिट केला.

ट्राेलर्सने सौंदर्यासाठी लिहिले की, ‘एकीकडे चेन्नई मध्ये पाणी खूप कमी होते आहे, आणि दुसरीकडे चेन्नईची डायरेक्टर आपल्या मुलासोबत स्विमिंग पूलमध्ये सुट्ट्यांचा आनंद साजरा करते आहे. एकीकडे सौंदर्याला ट्रोल केले जात आहे तर दुसरीकडे काही लोक सपोर्ट करता आहेत. एका यूजर्सने सपोर्ट करत लिहिले की, ”दुःखी आहे, लोक तुम्हाला समजू शकले नाही. चांगला निर्णय”

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील ‘रिलॅक्स’ करणे गरजेचे

गंभीर आजार होण्यापूर्वी शरीर देते संकेत, वेळीच डॉक्टरकडे जा

शुगर व कोलेस्टेरॉलमुळे होऊ शकतो ‘व्हॅस्क्युलर ट्यूमर’

तब्बल १८ महिन्यापासून पगाराविना,अण्णाभाऊ साठे स्मारक समिती कर्मचाऱ्यांची हेळसांड

वंचितला भाजपची ‘बी’ टीम म्हणणाऱे अशोक चव्हाण नरमले, ती टीका ‘राजकिय’