Rajnath Singh on Russia Ukraine War | ‘रशिया – युक्रेन’ युध्दाबाबत राजनाथ सिंहांचं मोठं विधान; म्हणाले – ‘भारतानं कधीही कोणत्याही देशावर हल्ला केला नाही’, जाणून घ्या युक्रेनच्या संकटाबाबत PM Modi काय म्हणाले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Rajnath Singh on Russia Ukraine War | जगभरात सगळीकडे रशिया (Russia) आणि युक्रेनच्या (Ukraine) युद्धाची (Russia Ukraine War) चर्चा सुरू आहे. या युद्धावरून अनेकांनी आपलं मतंही व्यक्त करायला सुरूवात केली आहे. अशातच देशाचे संरक्षण मंत्री (Defence Minister) राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनीही यासंदर्भात एक वक्तव्य केलं आहे. राजनाथ सिंह यांनी भारताने (India) कधीच कोणत्या देशावर हल्ला (India Never Attack On Any Country) केलेला नाही. त्यामुळे जगभरात शांती (Peace) कायम ठेवायची असेल, तर आपल्याला हा सिद्धांत पाळायला हवा, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

 

रविवार 27 फेब्रुवारी म्हणजेच आज उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) बेरिया (Beria in UP) गावात एका सभेमध्ये ते बोलत होते. त्यांनी या वक्तव्याच्या माध्यमातून जगाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला असल्याचं बोललं जात आहे.

 

राजनाथ सिंह यांचं हे वक्तव्य देशात आता एक चर्चेचा विषय बनला आहे.
त्याचप्रमाणे युक्रेनमध्ये सध्या जे सुरू आहे, ते चिंताजनक आहे.
त्यामुळे सगळीकडे शांती बनून राहावी असं मला वाटत असल्याचंही सिंह यांनी म्हटलं. (Rajnath Singh on Russia Ukraine War)

तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील यासंदर्भात एक वक्तव्य (PM Modi Statement On Russia Ukraine War) केलं आहे.
ते म्हणाले की, आपण आपल्या देशाला आत्मनिर्भर बनवण्याची गरज आहे.
त्यांच्या या वक्तव्याचं राजनाथ सिंह यांनी सभेमध्ये बोलताना कौतुकही (Appreciate) केलं असल्याची माहिती (Information) समोर आली आहे.

 

Web Title :- Rajnath Singh on Russia Ukraine War | russia ukraine conflict rajnath singh says india never attacked any country while pm modi said

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


 

 

 

#InterNational News #Politics #National #Russia Ukraine conflict #Defence Minister #Rajnath Singh #Rajnath Singh on Ukraine Crisis #Russia attack on Ukraine #संरक्षण मंत्री राजनाथ सिंह #यूक्रेन संकट #PM Modi on Ukraine War