मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rakesh Jhunjhunwala | अनेक लोक व्यवसाय म्हणून शेअर बाजारात (Stock market) जाताना दिसत आहेत. आपली गुंतवणूक (Investment) सेफ राहावी यासाठी अनेकजण चांगल्या स्टॉकचा पर्याय शोधत आहेत. तर, गेमिंग आणि हॉस्पिटॅलिटी सेक्टर (Gaming and Hospitality Sector) संबंधित स्टॉक डेल्टा कॉर्पने (Delto Corp Shares) क्लोजिंग बेसिस वर 260 रुपयांच्या स्तरावर सात दिवसांचा कंसोलिडेशन ब्रेकआउट म्हणजेच सुटका दिलीय. दरम्यान आता हा शेअर लाँग टर्मसाठी 380 रुपयांच्या अपसाईडवर जाण्यास तयार झालाय. बाजारातील तज्ज्ञ गुंतवणूकदारांना (Share Market Investors ) सल्ला देत आहेत की ज्यांच्याकडे हा स्टॉक आहे त्यांनी चांगल्या परताव्यासाठी या स्टॉकमध्ये उतरावे. आता राकेश झुणझुणवाला (Rakesh Jhunjhunwala) यांची या गुंतवणूक असलेल्या ‘या’ शेअरमध्ये सुटका झाली आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांना खरेदीची संधी निर्माण झालीय.
सात दिवसांच्या कन्सॉलिडेशननंतर डेल्टा कॉर्पचे शेअर्स (Shares) 260 रुपयांवर आलेत. येत्या ट्रेडिंग सत्रात या काउंटरमध्ये आणखी अपसाईड होण्याची चिन्हे आहेत. पोजिशनल इन्वेस्टर्स हा स्टॉक 265-270 रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करू शकतात. नजीकच्या काळामध्ये या शेअरमध्ये 285-300 रुपयांची पातळी सहज दिसून येईल. यासाठी 245 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवता येणार आहे, असं चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बगडिया (Sumeet Bagadiya) यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत डेल्टा कॉर्पचा नफा वार्षिक आधारावर 58.50 टक्क्यांनी वाढला आहे. पण, तरी देखील FPIs आणि FII ने जुलै ते सप्टेंबर 2021 या कालावधीत स्टॉकची विक्री केलीय. तेसच आक्रमक गुंतवणूकदार सध्याच्या पातळीवरही या शेअरमध्ये 306 रुपयांच्या शॉर्ट टर्मसाठी ट्रेड करु शकतात. तर डिफेन्सिव्ह बायर हा स्टॉक 240-250 रुपयांच्या आसपास आढळल्यास 380 चे लाँग टर्म टार्गेट ठेऊ शकतात. यासाठी 234 रुपयांचा स्टॉप लॉस ठेवा. असं Proficient Equities चे मनोज दालमिया (Manoj Dalmiya) यांनी म्हटलं आहे.
त्याचबरोबर, या शेअरमध्ये लाँग टर्मसाठी सुमारे 250 रुपयाच्या आसपास गुंतवणूक केली पाहिजे.
असं Share India चे रवी सिंग (Ravi Singh) यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, डेल्टा कॉर्पच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नवर नजर टाकली तर,
राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala ) यांची डेल्टा कॉर्पमधील होल्डिंग
जुलै-सप्टेंबर 2021 या तिमाहीत 1.15 कोटी शेअर्स अथवा 4.31 टक्के होती,
तर त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांची होल्डिंग 85 लाख शेअर्स
अथवा 3.19 टक्के होती. म्हणजेच या शेअरमध्ये झुनझुनवाला यांची एकूण 7.50 टक्के भागीदारी (Partnership) असल्याचे समोर आलेय.
Web Title :- Rakesh Jhunjhunwala | breakout in delta corp shares invested by rakesh jhunjhunwala buying opportunity for investors
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Indian Railway IRCTC | आता तुम्ही कोणत्याही स्टेशनवरून ट्रेनचा प्रवास सुरू करू शकता, फक्त ‘हे’ किरकोळ काम करावे लागेल
- Kolhapur Crime | गावकऱ्यांनी ओलीस ठेवलेल्या 69 ऊस कामगारांचं कोल्हापूरातून रेस्क्यू; महिलांसह लहान मुलांची सुटका, जाणून घ्या प्रकरण
- Mera Ration App | ‘माझे रेशन’ अॅपच्या मदतीने Ration Card संबंधी सर्व समस्या होतील दूर, कार्डधारकांना मिळतील या सुविधा