Video : शरिराचा ‘तो’ भाग दाखवून राखी सावंतने चाहत्यांना केले थक्क ; व्हिडीओ व्हायरल

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – ड्रामा क्वीन राखी सावंत आठवड्यातून एकदा तरी चर्चेमध्ये असते. कधी तिच्या बोल्डनेस फोटोसाठी तर कधी तिच्या बोलण्यावरुन ती नेहमीच चर्चेत असते. नुकताच राखी सावंत ने सेक्सी व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राखीने तिचे न्यूड पाय दाखविले आहे. हा व्हिडिओ बॅंकॉकमधील आहे. साखी सावंतचे सेक्सी पाय पाहून तिच्या चाहत्यांना वेड लागले आहे.

 

राखी सांवत सध्या चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात राखी सांवतने पाकिस्थानी मुलीची भूमिका साकारली आहे. राखी सावंत सोशल मिडियावर खुपच अॅक्टिव्ह असते. ती नेहमी इन्स्टाग्रामवर आपले सेक्सी फोटो शेअर करत असते.

 

राखीच्या चाहत्यांना तिचे बोल्ड फोटो खुप आवडतात. कधीकधी राखीला ट्रोल ही केले जाते. पण याचा तिच्यावर काहीच परिणाम होत नाही. इतके ट्रोल करुनही राखी तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्याशिवाय राहत नाही.

 

अभिनेत्री राखी सावंत ही विचित्र कारणांसाठी ही चर्चेमध्ये असते. कधी विचित्र डान्स करत असते. तर कधी विचित्र बोलत असते. यासाठी ही राखी खुप प्रसिद्ध असते.

You might also like