Rakhi Sawant Breast Surgery | 16 व्या वर्षी राखी सावंतनं केली होती ब्रेस्ट सर्जरी, म्हणाली – ‘आयुष्यातील तो खुप भयानक अनुभव’

पोलिसनामा ऑनलाईन टीम : Rakhi Sawant Breast Surgery | आजकाल सोशल मीडियावर (Social Media) तसेच कोणत्याना कोणत्या रियालिटी शो मधून अनेक कलाकार चर्चेचा विषय बनतात. यांपैकी एक ती म्हणजे बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ही सतत लोकांच्या चर्चेचा भाग असल्याचं पाहायला मिळतं असतं. राखी आपल्या सोशल मीडियावर देखील खूप अ‍ॅक्टिव्ह असल्याचं दिसून येतं.

 

 

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांना अनेक गोष्टी शेअर करत असते. त्यामध्ये कधी तिच्या प्रोफेशनल गोष्टी असतात. तर कधी तिच्या वैयक्तीक आयुष्याबाबत. अशातच तिने एक तिचा भितीदायक अनुभव (Rakhi Sawant Told Her Scary Experience) सांगितला आहे.

16 वर्षांची असताना माझी ब्रेस्ट सर्जरी (Breast Surgery) झाली असल्याचं राखीने सांगतिले आहे. ती ‘इटाईम्स’सोबत (Etimes) बोलत असताना तिने तिचा हा अनुभव सांगितला. ती म्हणाली की, मी ज्यावेळी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली त्यावेळी कॉस्मेटीक सर्जरीचा खूप ट्रेंड होता. मी ज्यावेळी केवळ 15-16 वर्षांची होते, त्यावेळी माझी ब्रेस्ट सर्जरी केली होती. तो अनुभव माझ्यासाठी खूप भितीदायक होता. तसेच मी त्यावेळी खूप लहान मुलगी होते. अशी मुलगी जिला बॉलिवूडमध्ये एन्ट्री करायची इच्छा होती. (Rakhi Sawant Breast Surgery)

 

दरम्यान, राखीने तिचा हाच अनुभव बिग बॉस (Big Boss) सिझन 15 मध्येही सांगितला होता.
तसेच बिग बॉसचा सिझन संपताच तिने तिचा नवरा रितेश (Rakhi’s Husband Ritesh) सोबतचं नात तोडून टाकलं असल्यचं देखील समजतं आहे.

 

Web Title :- Rakhi Sawant Breast Surgery | rakhi sawant underwent breast surgery at the age of 16 know details

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा