Rakhi Sawant | राखी सावंतने आरती करत केलं तिचा पती रितेशचं स्वागत (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rakhi Sawant | अभिनेत्री राखी सावंतने (Rakhi Sawant) बिग बाॅसच्या घरात प्रचंड धुमाकूळ घातला होता. घरातून बाहेर आल्यानंतर देखील राखीचा जलवा काही कमी झाला नाही. राखी तिच्या चाहत्यांचं प्रचंड मनोरंजन (Entertainment) करते. त्यामुळे राखी नेहमी चर्चेत असती. एवढंच नाही तर तिच्या लग्नाच्या विषयांवरुन देखील ती प्रचंड चर्चेत असते.
लग्नाच्या दोन वर्षांनंतर देखील राखीचा पती (Husband) अद्याप लोकांसमोर आलेला नाही. तर अनेक वेळा राखीने तिचा पती लोकांसमोर येणार असल्याचं तिने म्हटलं होतं. अशातच आता बिग बाॅस 15च्या घरात रश्मी देसाई (Rashmi Desai), राखी सावंत (Rakhi Sawant) आणि दोवोलीनाने (Devolina) वाईल्ड कार्ड एन्ट्री (Wild Card Entry) केली आहे. तसेच रितेशने (Ritesh) देखील ‘बिग बाॅस 15’ (Bigg Boss 15) मध्ये सहभाग घेतला आहे. राखीने वाईल्ड कार्ड एन्ट्री करताच तुम्ही मला नेहमी खोटं ठरवत होता, म्हणून मी माझ्या पतीसोबत आली आहे, असं म्हटलं आहे. यानंतर तिच्या पतीची बिग बाॅसमध्ये एन्ट्री झाल्याचं दिसते.
शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राखी तिच्या पतीची आरती ओवळताना दिसत आहे.
एवढंच नाही तर राकी तिच्या पतीचे पाया देखील पडते.
दोवोलिना आणि राहुल वैद्यसोबत (Rahul Vaidya) बोलता अकाऊंटवरुन ना राखीने अनेक वेळा तिच्या पतीबाबत काही खुलासे केले होते.
त्यावरुन रितेशच तिचा पती असल्याचा अंदाज सगळे लावत आहे. इंस्टाग्रामवर याबाबतची एक पोस्ट देखील शेअर करण्यात आली आहे.
‘बिग बाॅस 15 कलर्स’ (Bigg Boss 15_Colors) या इंस्टा अकाऊंटवरुन रितेशचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे.
मात्र व्हिडीओमध्ये रितेशचा चेहरा दिसला नाही.
‘बिग बाॅस 15 कलर्स’ अकाऊंटवरुन शेअर केलेल्या पोस्टला थोडसं पोट पुढे आणि आर्ध टक्कल, असंच राखीने सांगितलं होतं,
असं कॅप्शन देण्यात आलं आहे. हा फोटो राखीचा पती रितेशता आहे, असं म्हणत सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Web Title :- Rakhi Sawant | rakhi sawant husband ritesh dramatic entry in bigg boss will make you laugh
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Mumbai Indians | मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री मिळवण्यासाठी बारामतीच्या ‘या’ दोन खेळाडूंची निवड