‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ राखी सावंतनं ‘बाथटब’मधून शेअर केला विचित्र व्हिडीओ, म्हणाली… (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत नेहमची काही ना काही कारणाने चर्चेत असते. कधी ती उलट सुलट वक्तव्य करत असते तर कधी ती व्हिडीओ शेअर असते. पुन्हा एकदा बाथटबमधील व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ती बॉलिवूडमध्ये परत येण्याबद्दल बोलत आहे. लंडनची क्वीन माझी फॅन आहे असंही तिनं म्हटलं आहे. सध्या तिचा हा विचित्र व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

नुकत्या शेअर केलेल्या इंस्टग्रामच्या व्हिडीओत राखीनं खूप काही बोललं आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, “लंडनची क्वीन माझी फॅन आहे. मी बॉलिवूडमध्ये येत आहे.”

शेअर केलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, राखी बाथटबमध्ये झोपली आहे. राखी म्हणते, “मी आता युकेमध्ये आहे. माझं इथे मन लागत नाही. मी पुन्हा येणार आहे. दीपिका पादुकोण, विद्या बालन, सलमान खान, शाहरुख खान, रणबीर कपूर, अक्षय कुमार, आलिया भट्ट सर्व मला खूप मिस करत आहे. मी गेल्यानं करण जोहर, फराह खान अपसेट आहेत. मी लग्न करून बॉलिवूडमधून गेले होते.

पुढे बोलतताना राखी म्हणते, “किती लोकांना वाटतं की, मी मुंबईला येऊ. सर्वांना शिवी देण्याची संधी मिळेल. तुम्ही शिवी दिल्यानं मला काही फरक पडत नाही. मी पुन्हा मुंबई आणि बॉलिवूडमध्ये वापसी करणार आहे.” राखीच्या या विचित्र व्हिडीओनं चाहते हैराण झाले आहेत. अनेकांनी विविध कमेंट केल्या आहेत. राखीचा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

You might also like