Rakul Preet Singh Bikini Photo | बिकिनी घालून समुद्रात उतरली रकुल प्रीत सिंह; बोल्डनेसनं पाण्यामध्ये लावली आग. पाहा व्हायरल फोटो

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलीवूडमधील अभिनेत्री रकुल प्रीत सिंहनं (Rakul Preet Singh Bikini Photo) टॉलीवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाची जादू पसरवली आहे. रकुल सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. सध्या ती आपल्या बॉयफ्रेंड सोबत व्हॅकेशनला गेली असल्याच दिसतंय.

 

रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) सध्या मालदिव्जमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. तिनं सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर (Rakul Preet Singh Instagram Photo) एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिनं गुलाबी रंगाची बिकिनी घातली असल्याचं दिसत आहे. बिकिनी घालून तिनं पाण्यात आपली फिगर परफेक्ट फ्लॉन्ट केली आहे. तसेच केसांचा बन बांधला असून, फोटोमध्ये गोंडस असं हास्य दिलं आहे.

दरम्यान, व्हायरल फोटोवर (Rakul Preet Singh Viral Photo) चाहते भरभरून प्रेम लूटत आहे. आत्तापर्यंत जवळपास 3.5 लाखांहून अधिक लोकांनी लाईक्स करून फोटोवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. कमेंटमध्ये अनेक चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे. काही नेटकरी हॉट, तर काही सेक्सी म्हणत तिची प्रशंसा करत आहे.

 

Web Title :- Rakul Preet Singh Bikini Photo rakul preet singh sets the internet on fire with bikini photo fans eye stuck on her figure

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


Ashish Shelar | ‘उद्धवजी, शरद पवारांसमोर झुकू नका, नवाब मलिकांना…’; भाजपचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

 

Weight Gain | ‘या’ 3 योगासनांद्वारे महिनाभरात वाढवू शकता वजन, जाणून घ्या

 

Kareena Kapoor Khan Viral Photo | कॅमेरासमोरच करिना कपूरनं ओपन केला ‘टॉप’, फोटो पाहून चाहत्यांना बसला धक्का

 

Pune Crime | पुण्यात ‘सेक्स’ रॅकेट चालवणाऱ्या परराज्यातील टोळीचा पर्दाफाश; दोन मुलींची सुटका, सुत्रधारासह दलाल गजाआड