Rakul Preet Singh Gorgeous Photo | रकुल प्रीत सिंहनं फोटोसाठी दिल्या मिलियन डॉलर पोज, पाहा व्हायरल फोटो

पोलीसनामा ऑनलाइन टीम | अलीकडे अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh Gorgeous Photo) सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धीत आहे. दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. तिच्या अभिनयानं तिनं स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतंच तिच्या काही फोटोने (Rakul Preet Singh Gorgeous Photo) सोशल मीडियावर चांगलीच आग लावली आहे.

रकुल प्रीत सिंहने (Rakul Preet Singh) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिनं क्युट असा लूक केला आहे. फोटोमध्ये (Rakul Preet Singh Bold Pic) रकुलनं पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि खाली शॉर्ट निळ्या रंगाचा स्कर्ट घालून गोंडस लूक दिलं आहे. फोटोतील तिचा ग्लॅमरस लुक (Rakul Preet Singh Glamorous Look) चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. तिचे हे फोटो (Rakul Preet Singh Gorgeous Photo) पाहून अनेक नेटकरी तिच्यावर भाळले आहेत.

फोटोतील (Rakul Preet Singh Instagram Photo) आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी रकूलनं लाईट मेकअप केला आहे. तसेच केसांची हाय पोनी बांधली असून, त्याला आकर्षक असं रबर लावलं आहे. तिचे हे फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल (Rakul Preet Singh Viral Photo) होत असून, फोटोसाठी तिनं मिलियन डॉलर पोज (Rakul Preet Singh Million Dollar Pose) दिल्या आहेत.

दरम्यान, रकुलच्या या फोटोला (Rakul Preet Singh Superbold Photo) चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. चोवीस तासांच्या आत तब्बल 4. 23 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी या फोटोवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तसेच चाहत्यांसोबतच इतर कलाकारांनी कमेंट्स करून तिच्यावर कौतुकाचा पाऊस पाडला आहे.

 

Web Title : Rakul Preet Singh Gorgeous Photo | rakul preet white t shirt short metallic blue skirt is summer fashion goals

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त