ताज्या बातम्यामनोरंजन

Rakul Preet Singh Latest Photoshoot | हाय हिल्स घालून ‘या’ अभिनेत्रीची हालत झाली खराब, फोटो शेअर करून स्वत: सांगितलं आपलं दु:ख..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Rakul Preet Singh | अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh Latest Photoshoot) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. ती आपल्या हॉट (Rakul Preet Singh Hot Photo) आणि बोल्ड फोटोने चाहत्यांना घायाळ करत असते. तिनं आपल्या अभिनयानं चाहत्यांचा हृदयात घर केलं आहे. रकुलचे काही फोटो (Rakul Preet Singh Latest Photoshoot) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर रकुलनं काही फोटो (Rakul Preet Singh Instagram Photo) शेअर केले आहे. या फोटोमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे. फोटोमध्ये तिनं पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे. फोटोतील (Rakul Preet Singh Bold Photo) तिची अदा अगदीच घायाळ करणारी आहे. तसेच या फोटोमधील (Rakul Preet Singh Latest Photoshoot) तिच्या अंदाजावर नेटकरी चांगलेच मोहून गेले आहे.

रकुलनं आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी लाइट मेकअप केला आहे. तसेच पायात सोनेरी रंगाची हाय हिल्स घातली असून, केसांचा बन बांधला आहे. तसेच तिच्या पायामधील सॅन्डलला जास्तच हिल्स आहे (Rakul Preet Singh With High Heels). त्यामुळं चक्क तिला त्रास झाल्यानं, तिच्या तोंडामधून अचाणकपणे जीभ बाहेर आली आहे.

दरम्यान, फोटोखाली कॅप्शनमध्ये (Rakul Preet Singh Instagram Caption) तिनं लिहिलं की, ‘शॉटसाठी पोज vs हिल्स घातल्याचा वेदना.’ तसेच पूढे हॅशटॅग देवून ‘रियलिटी’ असं लिहिलं आहे. तिच्या या फोटोवर आत्तापर्यंत 1.78 लाखांहूून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्स देऊन कौतुकाचा पाऊस पाडला आहे.

Web Title :- Rakul Preet Singh Latest Photoshoot | rakul preet singh condition became worst after wearing high heels shoes see photos


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mrunal Thakur Oops Moment | फॅशनच्या नादात मृणाल ठाकूर झाली Oops Moment ची शिकार, इंटरनेटवर व्हिडिओ झाला व्हायरल..

Raj Thackeray | ‘त्या’ विधानामुळे कब्रस्तानातील नामफलकावरुन राज ठाकरेंचं नाव खोडलं

Pune Crime | 28 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत डॉक्टरला गंभीर मारहाण

Deepika Padukone Airport Look | एअरपोर्टवर अशा कपड्यात दिसली दीपिका पादुकोन, फोटो पाहून नेटकरी म्हणाले…

7th Pay Commission | रेल्वे कर्मचार्‍यांना ‘या’ महिन्यात मिळेल मोठी रक्कम, 14 लाख लोकांना मिळेल थेट लाभ

Back to top button