Rakul Preet Singh Latest Photoshoot | बोल्डनेसच्या नादात रकुल प्रीत सिंहनं घातला रिवीलिंग टॉप, व्हायरल फोटोनं इंटरनेटवर लावली आग…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. ती आपल्या हॉट (Rakul Preet Singh Hot Photo) आणि बोल्ड फोटोने चाहत्यांना घायाळ करत असते. तिनं आपल्या अभिनयानं चाहत्यांचा हृदयात घर केलं आहे. रकुलचे काही फोटो (Rakul Preet Singh Latest Photoshoot) सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. (Rakul Preet Singh Latest Photoshoot)

 

रकुलनं (Rakul Preet Singh) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये (Rakul Preet Singh Bold Photo) तिनं ब्राऊन कलरचा बॅकलेस टॉप घातला आहे. तसेच त्या खाली तिनं पांढऱ्या रंगाची मॅचिंग अशी पॅन्ट घातली आहे. आपला लूक (Rakul Preet Singh Gorgeous Look) पूर्ण करण्यासाठी तिनं लाईट मेकअप केला असून, केस मोकळे सोडले आहे. तिचा हा लूक नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे.

शेअर केलेल्या फोटोमध्ये रकुलचा अंदाज अगदीच बोल्ड (Rakul Preet Singh Bold Look) दिसत आहे. तिच्या या फोटोला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. आत्तापर्यंत या फोटोवर जवळपास 3.43 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे. तसेच चाहत्यांसोबतच कलाकरांनी सुद्धा कमेंट्समधून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे (Rakul Preet Singh Latest Photoshoot).

दरम्यान, रकुलनं अनेक हिट हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिचा चाहतावर्ग मोठा असून, तिच्या सौंदर्यतेवर अनेक प्रेक्षक फिदा आहे. दे दे प्यार दे (De De Pyaar De), यारिया (Yaariyan), आय्यारी (Aiyaary) अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये तिनं मुख्य भूमिका साकारली आहे.

 

फक्त आणि फक्त मनोरंजन विश्वातील म्हणजेच बॉलीवुडमधील बातम्यांसाठी आमचा हा टेलिग्राम ग्रुप आवश्य ज्वाईन करा

 

Web Title :- Rakul Preet Singh Latest Photoshoot | rakul preet singh wear revealing top to show boldness fans goes crazy

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा