अभिनेत्री रकुल प्रीत सिंहनं थाय स्लिट ड्रेसमध्ये दाखवले ‘SEXY’ लेग्स !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार रकुल प्रीत सिंहनं नुकतंच एका मासिकासाठी फोटोशुट केलं आहे. या नव्या फोटोशुटमधील काही फोटो रकुलनं सोशलवर शेअर केले आहेत. यात रकुल खूपच बोल्ड आणि सेक्सी दिसत आहे. सध्या रकुलच्या या फोटोची सोशलवर जोरदार चर्चा सुरू आहे. कारण रकुल खूपच ग्लॅमसर आणि स्टनिंग दिसत आहे. रकुल सोशलवर नेहमीच सक्रिय असते आणि आपले अनेक बोल्ड फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.

रकुल आपल्या नव्या फोटोशुटमध्ये डार्क कलरच्या थाय स्लिट ड्रेसमध्ये दिसत आहे. तिनं यावर एक कोटही घातला आहे. रकुल या लुकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. रकुल यात कातिल पोज देताना दिसत आहे. पायापशी कट असल्यानं रकुल सेक्सी लेग फ्लाँट करत आहे. रकुलनं आपल्या फोटोला हॉटनेसचा तडका दिला आहे. चाहत्यांनाही रकुलचा हा सेक्सी फोटो खूप आवडला आहे.

रकुलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिचा मरजावां हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. हा सिनेमाही चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. या सिनेमात तारा सुतारिया, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख हेदेखील प्रमुख भूमिकेत आहेत. रकुल प्रीत साऊथमधील सर्वात सुंदर आणि सुपरहिट अ‍ॅक्ट्रेस मानली जाते.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !