अभिनेता राम कपूरनं शेअर केला ट्रान्सफॉर्मेशन ‘लुक’ आणि…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अॅक्टर राम कपूर फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे. कसम से आणि बडे अच्छे लगते है यांसारख्या टीव्ही सीरीयलमध्ये काम करणारा राम कपूर बॉलिवूडमधील अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सचा हिस्सा राहिला आहे.

काही दिवसांपूर्वी आपल्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे राम कपूर चर्चेचा हिस्सा बनला होता. पुन्हा एकदा राम कपूरचा लुक सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यातील त्याचा अंदाज चाहत्यांना खूपच आवडला आहे.

राम कपूरने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. या त्याचा सॉल्ट अँड पीपर केस दिसत आहेत. याशिवाय त्याच्या मिशाही त्याच्या लुकची शोभा वाढवत आहेत. रामने त्याच्या नवीन लुकचे काही फोटो शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये रामने लिहिलं आहे की, “न्यू डे, न्यू प्रोजेक्ट, न्यू लुक, लेट्स रॉक अँड रोल बेबी.”

राम कपूरच्या पत्नीने त्याच्या या फोटोवर कमेंट करत लिहिलं आहे की, “गुड लुक, मला मिशी आवडली.” आपल्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे राम कपूर इंडस्ट्रीत खूपच लोकप्रिय झाला. अनेकांसाठी तो प्रेरणा बनताना दिसत आहे.

View this post on Instagram

FaceApp challenge !!!

A post shared by Ram Kapoor (@iamramkapoor) on

एका मुलाखतीत वजन कमी करण्याचं सिक्रेट सांगत राम म्हणाला की, फास्टींग, वर्कआऊट, योग्य डाएट यांच्या कॉम्बिनेशनमुळे मी हे करण्यास सफल झालो. रामच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर त्याने हमशकल्स, मेरे डॅड की मारूती, मान्सून वेडिंग आणि स्टुडेंट ऑफ द ईयर यांसारख्या सिनेमात काम केलं आहे.

View this post on Instagram

Good morning peeps!!!! Rise and shine 💪💪💪

A post shared by Ram Kapoor (@iamramkapoor) on

 

View this post on Instagram

😘

A post shared by Ram Kapoor (@iamramkapoor) on

 

View this post on Instagram

Wassssup peeps!! Long time no see

A post shared by Ram Kapoor (@iamramkapoor) on

 

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like