Homeताज्या बातम्याram mandir ayodhya | घोटाळ्याचा आरोप करणार्‍यांना कोर्टात खेचणार राम मंदिर ट्रस्ट,...

ram mandir ayodhya | घोटाळ्याचा आरोप करणार्‍यांना कोर्टात खेचणार राम मंदिर ट्रस्ट, निशाण्यावर प्रियंका गांधी आणि संजय सिंह

नवी दिल्ली : अयोध्यामध्ये राम मंदिर (ram mandir ayodhya) परिसर बांधकामासाठी घेण्यात येत असलेल्या जमीनीवर घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे, आता त्यावर राम मंदिर ट्रस्ट  कायदेशीर करवाईचा विचार करत आहे. यामध्ये आप नेते संजय सिंह, काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांच्यासह इतरांवर मानहानीची केस सुद्धा दाखल केली जाऊ शकते.

Murder News | घंटागाडी चालकाचा मित्रानं गुप्तीनं अन् दगडानं ठेचून केला निर्घृण खून

सध्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास  या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेत आहे. यामध्ये दोन
पर्यायावर विचार केला जात आहे की, मानहानीचा दावा करावा की जनतेला भडकावणे आणि बनावट पुराव्यांच्या आधारावर खोटे आरोप करण्याचा दावा करावा.

OBC Reservation | ‘संघर्ष नको मग संवादातून मार्ग का काढत नाही?’

माहितीनुसार, कशा प्रकारची कायदेशीर कारवाई करावी, हे लवकरच ठरणार आहे. विश्व हिंदू परिषद चे कार्यकारी अध्यक्ष आणि सिनियर अ‍ॅडव्होकेट आलोक कुमार यांनी सांगितले की, आम्ही न्यासाला सल्ला दिला आहे की, संजय सिंह आणि प्रियंका गांधी यांच्याविरूद्ध मानहानीचा खटला दाखल करण्यात यावा. खटला सिव्हिल चार्जेसमध्ये असेल की क्रिमिनल हे न्यासाने ठरवावे.

Former MLA Mohan Joshi | सत्ता गेल्यानंतर फडणवीसांना आठवली संन्यासाची भाषा – माजी आमदार मोहन जोशी

आलोक कुमार (vhp alok kumar) यांनी हे सुद्धा म्हटले की, मागच्या वेळी संजय सिंह (aap
leader sanjay singh) यांच्याविरूद्ध अरुण जेटली (arun jaitley) आणि नितिन गडकरी
(nitin gadkari) यांनीसुद्धा मानहानीचा खटला नोंदवला होता. परंतु, संजय सिंह (aap leader
sanjay singh) यांचा माफीनामा मिळाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी त्यांना माफ केले होते. न्यासाने आवाहन केले आहे की यावेळी नेत्यांना माफी देऊ नये.

राम मंदिर ट्रस्टवर झाले होते घोटाळ्याचे आरोप

अयोध्यामध्ये राम मंदिर (ram mandir ayodhya) किंवा त्याच्याशी संबंधित प्रोजेक्ट्ससाठी
जमीन खरेदी करण्याचे काम सुरू आहे. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने (shri ram
janmabhoomi teerth kshetra trust) 2 कोटींची जमीन साडे 18 कोटीमध्ये खरेदी
केल्याचा आरोप करण्यात आला होता.

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : ram mandir ayodhya | ayodhya alleged land scam ram temple trust may take legal action against sanjay singh priyanka gandhi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update
Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News