रमेश गिरी यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड; पाथरी येथे समाज बांधवांच्या वतीने सत्कार

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – मानवत येथील पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले (Ramesh Giri) रमेश गिरी (Ramesh Giri) यांनी चिकाटी व परिश्रम करून त्यानी आपले ध्येय गाठले. या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. अखिल भारतीय दशनाम गोसावी समाज बांधवांच्या वतीने त्यांचा (दि. 12/ जून) शनिवार रोजी पाथरी येथे चौधरी गल्लीतील मठ येथे सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अखिल भारतीय दशनाम गोसावी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष विधीज्ञ जेबी.

गिरी यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून अलोक चौधरी ( भैय्या ) यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी सत्कारमूर्ती म्हणून मानवत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश गिरी यांची उपस्थिती होती तसेच मानवत तालुक्याचे अध्यक्ष संतोष गिरी, पाथरीचे तालुका अध्यक्ष राजू गिरी आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना पोलिस उपनिरीक्षक गिरी म्हणाले की, आपण अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते व ते साध्य करण्यासाठी त्यांनी अनेक वेळा प्रयत्नही केले.
” ते यात बर्‍याचदा यात अपयशी ठरले. परंतु त्यांनी जिद्द सोडली .”
नसल्याचे ते म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

संसर्गजन्य डिप्थीरिया मुलांसाठी घातक, वेळीच उपचार घ्या

यातून मार्ग सापडतो. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बोलताना शेवटी त्यांनी आपल्या जडणघडणीत महत्त्वपुर्ण ठरलेल्या व्यक्तीचा अनुभव मांडला.
शहरातील चौधरी गल्ली येथील बोधला मठ येथे अखिल भारतीय दशनाम गोसावी समाज संघटना पाथरी व समाज बांधवांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आलोक चौधरी ( भैय्या ) यांनी पोलिस उपनिरीक्षक गिरी यांचे अभिनंदन केले.
तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

विधीज्ञ जेबी गिरी यांनी आपले विचार मांडले…

ते म्हणाल व्यक्ती हा समाजाचे प्रतिनिधित्व करतो. आपण समाजासाठी प्रेरणास्त्रोत ठरले असे तब्बल नऊ वर्षापूर्वी पोलीस उपनिरीक्षक गिरी यांनी 2013 मध्ये पोलीस खाते अंतर्गत अहर्ता परीक्षा दिली होती त्याचा निकाल लागून आता त्यांची निवड पोलीस उपनिरीक्षक पदी झाली.
सध्या ते मानवत येथे पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. कार्यक्रम प्रस्तावना व सुञ संचालन कुमारी साक्षी गिरी हिने केले.

उपस्थिती : मोहन गिरी, रमेश गिरी, सुहास गिरी, अंकुश गिराम, एलएस पुरी, निरंजन पुरी आदींसह इतरांची उपस्थित होते.

स्वयंपाक घराचे बजेट बिघडवणार्‍या खाद्यतेलाच्या महागाईला लागणार ब्रेक, जाणून घ्या अखेर का प्रभावित होतोय स्थानिक बाजार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Ramesh Giri elected as Sub Inspector of Police Greetings on behalf of the community at Pathri

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update