Ranbir – Alia Marriage News | फक्त रणबीर कपूरच नव्हे तर ‘या’ कलाकारांनी सुद्धा आपल्या चाहत्यांना बनवलंय आयुष्याचा जोडीदार, लिस्टमधील 5 नंबरचं नाव ऐकूण तुम्हीही होताल थक्क

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलीवूडमधील बहुचर्चित जोडी आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या लग्नासाठी (Ranbir – Alia Marriage News) अनेक प्रेक्षक आतुर झाले होते. लवकरच ते दोघ सात फेऱ्यांच्या वचनात अडकून, आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. तसेच लहानपणापासूनच आलियाचा रणबीर कपूर क्रश होता. आता मात्र लवकरच ती रणबीर सोबत लग्नबंधनात अडकणार आहे (Ranbir – Alia Marriage News ). या जोडी व्यतिरिक्त मोठ्या पडद्यावर अनेक लोकप्रिय जोड्या अशा आहेत, ज्यांनी आपल्या चाहत्यालाच जोडीदार निवडून त्यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे.

दिलीप कुमार आणि सायरा बानो (Dilip Kumar – Saira Banu)
या यादीतील पहिलं नाव म्हणजे दिग्गज अभिनेता दिलीप कुमार येतात, कारण त्यांनी आपली चाहती अभिनेत्री सायरा बानो सोबत लग्न केलं. माहितीनुसार सायरा 12 वर्षाची असताना दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडली होती. तसेच इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर तिला फक्त दिलीप कुमार सोबतच काम करायचं होतं. एका दिवशी दोघांची भेट झाली आणि ते देखील तिच्यावर फिदा झाले. नंतर त्या दोघांनी लग्न केलं.

राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया (Rajesh Khann – Dimple Kapadia)
बॉलीवूडमधील सुपरस्टार राजेश खन्नाचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. मात्र त्यांनी आपल्या नवरीच्या रूपात फक्त डिंपल कपाडिया हिला निवडलं. तर डिंपल सुद्धा राजेश खन्नाची अत्यंत मोठी चाहती होती. मात्र लग्नासाठी खुद्द राजेश खन्नाने तिला प्रपोज केलं होतं. तर अखेर या दोघांनी लग्न करून आपल्याला सुखी जीवनाला सुरुवात केली.

 

अभिनेत्री मुमताज आणि मयूर माधवानी (Mumtaz – Mayur Madhvani)
आपल्या अभिनयासोबतच रूपाने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री मुमताज हिचे जोडीदार बनण्याचं
भाग्य मयूर माधवानी याला लाभलं. मयूर तिचा प्रचंड मोठा फॅन होता. दोघांनी 1974 मध्ये लग्नगाठ बांधून आपल्या आयुष्याला सुरुवात केली.

रजनीकांत आणि लता (Rajinikanth and Latha)
सुपरस्टार रजनीकांतने सुद्धा चाहती लताला आपली पत्नी बनवलं. लता एकदा रजनीकांतच्या कॉलेजमध्ये एका प्रोजेक्टसाठी मुलाखत घ्यायला आली होती. त्याच वेळी तिनं रजनीकांतला आपल्या मनातील गोष्ट सांगितली. सर्वप्रथम ते दोघं मित्र बनले आणि मग नंतर त्यांनी लग्न केलं.

शिल्पा शेट्टी आणि Raj Kundra (Shilpa Shetty – Raj Kundra )
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे अनेक चाहते आहेत. ती आपल्या फिटनेसमुळं प्रेक्षकांच्या चांगलीच चर्चेत येते.
सर्वप्रथम राज कुंद्रा शिल्पा शेट्टीच्या सुंदरतेवर चांगलाच भाळला होता.
नंतर त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि दोघांनी लग्न केलं (Ranbir – Alia Marriage News )

Web Title :- Ranbir Alia Marriage News | these bollywood stars including ranbir kapoor and alia bhatt made their fans as ife partners see list


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Anti Corruption Bureau (ACB) Pune | पुणे मनपाच्या कोथरूड बाधवन क्षेत्रिय कार्यालयातील सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Pune Traffic Police | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे स्टेशन, आरोरा टॉवर्स, विश्रांतवाडी आणि दत्तवाडी परिसरातील वाहतुकीत बदल

Kishori Pednekar On Yashomati Thakur | ‘…तर तुम्ही मंत्रिमंडळात मंत्री राहिल्या नसता, पहिल्यांदा मंत्रिपद मिळालंय नीट काम करा’