Ranbir Kapoor – Alia Bhatt Marriage | लेकाच्या लग्नात नीतू कपूर ‘या’ गाण्यावर धरला ठेका; पाहा व्हायरल व्हिडिओ

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बहुचर्चित लोकप्रिय जोडी रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) या दोघांचं लग्न (Ranbir Kapoor – Alia Bhatt Marriage) आज धुमधडाक्यात पार पडलंय. या दोघांच्या लग्नाची (Ranbir Alia Wedding) सगळ्यात जास्त उत्सुकता कोणाला असेल तर, ती रणबीरची आई अभिनेत्री नीतू कपूरला होय. लग्नातील (Ranbir Kapoor – Alia Bhatt Marriage) नीतू कपूरचा डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

 

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये नीतू कपूर (Neetu Kapoor) अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि लाडका लेक रणबीर कपूर यांच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये नीतू कपूरनं ‘ये जवानी है दिवानी (Yah Jawaani Hai Deewani)’ या चित्रपटामधील ‘घागरा (Ghagra)’ या गाण्यावर चांगलाच ठेका धरला आहे.

नीतू कपूर सोबत या व्हिडिओमध्ये एक कोरिओग्राफर दिसत आहे. हा कोरियोग्राफर दुसरा तिसरा कोणी नसून डान्सचा मास्टर राजेंद्र सिंग आहे. कपूर घराण्यात जेव्हा कोणतं मंगल कार्य किंवा एखादा कार्यक्रम असेल, तेव्हा त्यांचा कोरियोग्राफर हा राजेंद्र सिंग हा असतो

दरम्यान, नीतू चा हा व्हिडिओ (Ranbir Kapoor – Alia Bhatt Viral Video) तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून स्पष्टपणे दिसते की, अभिनेत्री नीतूला आपल्या मुलाच्या लग्नाची चांगलीच ओढ लागलीय. तसेच लग्नात डान्ससाठी (Ranbir Kapoor – Alia Bhatt Wedding) नीतू प्रचंड प्रमाणात मेहनत घेत असल्याचं दिसत आहे.

 

Web Title :- Ranbir Kapoor – Alia Bhatt Marriage | ranbir alia wedding neetu kapoor will dance to this song at the wedding rehearsal video leak

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा