• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Saturday, June 25, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Maharashtra Political Crisis | वडोदरामध्ये अर्ध्या रात्री काय झाले? फडणवीसांना भेटले…

    ताज्या बातम्या

    Eknath Shinde | ‘MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना…

    ताज्या बातम्या

    Aaditya Thackeray | ‘घाण निघून गेली, आता जे काही होणार चांगलंच होणार’;…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Ranbir Kapoor – Alia Bhatt Wedding | रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या चर्चेमध्ये नटून थटून निघाली नीतू कपूर, पाहा व्हायरल व्हिडिओ..

Ranbir Kapoor – Alia Bhatt Wedding | रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या चर्चेमध्ये नटून थटून निघाली नीतू कपूर, पाहा व्हायरल व्हिडिओ..

ताज्या बातम्यामनोरंजन
Last updated Apr 12, 2022
Ranbir Kapoor - Alia Bhatt Wedding | neetu kapoor in beautiful saree big diamonds necklace spotted amid ranbir kapoor alia bhatt wedding
File Photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

पोलीसनामा ऑनलाइन टीम – दिवसेंदिवस सोशल मीडियावर रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टच्या लग्नाच्या (Ranbir Kapoor – Alia Bhatt Wedding) चर्चेने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. क्षणाक्षणाला त्या दोघांबद्दल इंटरनेटवर अपडेट्स व्हायरल होताना दिसत आहे. याच दरम्यान रणबीर कपूरची आई आणि दिग्गज अभिनेत्री नीतू कपूरचे काही फोटो सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे

सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर हा नीतू कपूरचा (Neetu Kapoor) व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती अत्यंत सुंदर अशा आमसुली रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. तसेच गळ्यामध्ये तिनं सुंदरसा हिऱ्यांचा नेकलेस घातला आहे. नीतू कपूरच्या या व्हिडिओनं नेटकऱ्यांना चांगलंच आकर्षूण (Neetu Kapoor In Saree) घेतलं आहे.

नीतू कपूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून, अनेक नेटकऱ्यांनी बहुतेक रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या विधी सुरू झाले असल्याचे अंदाज बांधले आहे. आत्तापर्यंत जवळपास या व्हिडिओवर 91 हजारांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक केल आहे. तसेच कमेंट्समधून तिच्यावर भरपूर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, नीतू कपूरच्या या व्हिडिओ मधील लूक त्या दोघांच्या लग्नातील विधींसाठी नसून
(Ranbir Kapoor – Alia Bhatt Wedding), त्यांनी हा लूक एका शुटिंगसाठी केला होता.
तर सध्या त्या ‘डान्स दिवाने जुनियर (Dance Deewane Junior)’ या कार्यक्रमांमध्ये परीक्षक आहेत.
तसेच हा साडीतील लूक या कार्यक्रमासाठी त्यांनी केला असल्याचं म्हटलं जातंय.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

 

Web Title :-  | neetu kapoor in beautiful saree big diamonds necklace spotted amid ranbir kapoor alia bhatt wedding


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

Shweta Tiwari Latest Video | श्वेता तिवारीनं आपल्या सौंदर्यानं चाहत्यांना केलं घायाळ, व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर लावली आग

Pune Crime | गुन्हे शाखेकडून सोमवार पेठेतील जुगार अड्ड्यावर छापा, आप्पा कुंभारसह 13 जणांवर FIR

Chitra Wagh | पीडितेने केलेल्या आरोपांनंतर चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

Raghunath Kuchik Rape Case | ‘चित्रा वाघ यांनीच मला गोव्यात डांबून ठेवलं’; रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेने केला खळबळजनक खुलासा

Actress Neetu KapoorAlia BhattAlia Bhatt - Ranbir Kapoor WeddingAlia Bhatt - Ranbir Kapoor Wedding CardAlia Bhatt - Ranbir Kapoor Wedding marathi newsAlia Bhatt Ranbir Kapoor Wedding NewsAlia Bhatt Ranbir Kapoor Wedding todayDance Deewane Junior
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

Next Post

Silver Oak Attack Case | ‘त्यांना’ ‘सिल्व्हर ओक’वरील हल्ल्याची माहिती होती’; भाजपचा खळबळजनक आरोप !




मनोरंजन

ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu | सामंथा रुथ प्रभूचं मोठं वक्तव्य,…

nagesh123 Jun 20, 2022
ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

nagesh123 Jun 25, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

ताज्या बातम्या

SBI ने जारी केले 2 टोल फ्री नंबर, रविवारी सुद्धा एका कॉलवर…

राष्ट्रीय

Government Schemes | PPF, सुकन्या समृद्धी आणि NSC सारख्या…

राजकीय

Nitesh Rane | एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर…

ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

Latest Updates..

PF Withdrawal | घरबसल्या काढू शकता PF चे पैसे, 10 पॉईंटमध्ये…

Jun 25, 2022

Maharashtra Political Crisis | वडोदरामध्ये अर्ध्या रात्री…

Jun 25, 2022

Eknath Shinde | ‘MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना…

Jun 25, 2022

Aaditya Thackeray | ‘घाण निघून गेली, आता जे काही होणार…

Jun 25, 2022

Pune MSEDCL | पुण्यातील लोणीकंद, वाघोली, मांजरीसह…

Jun 25, 2022

Jio Prepaid Recharge Plan | Jio ने आणला 155 रुपयांचा जबरदस्त…

Jun 25, 2022

Pune Traffic | लेकटाउन येथील कल्व्हर्टच्या कामामुळे कात्रज,…

Jun 25, 2022

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

Jun 25, 2022

Maharashtra Political Crisis | बंडखोर आमदारांचे मंत्रीपद…

Jun 25, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

PF Withdrawal | घरबसल्या काढू शकता PF चे पैसे, 10 पॉईंटमध्ये जाणून घ्या ऑनलाइन…

nagesh123 Jun 25, 2022

This Week

Cryptocurrency Market | क्रिप्टोकरन्सी मार्केट मागील 3 दिवसांपासून…

Jun 25, 2022

Shivsena MP Sanjay Raut | ‘आता वेळ निघून गेलीय, लढाई आम्हीच…

Jun 24, 2022

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, आरोपीचा जामीन अर्ज…

Jun 24, 2022

Sanjay Raut On BJP | नारायण राणेंनी शरद पवारांना दिलेल्या इशाऱ्यानंतर…

Jun 24, 2022

Most Read..

राष्ट्रीय

Employee Pension Scheme | सीलिंग हटवण्याची पुन्हा मागणी, लिमिट वाढवून होऊ शकते रू. 20,000 ! किती होईल पेन्शन ?

Jun 25, 2022
ताज्या बातम्या

ACB Trap On PSI Prashant Kshirsagar | 12 हजारांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षक (PSI) अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Jun 25, 2022
ताज्या बातम्या

Pune Crime | तोतया अँटी करप्शनची रेड पोलिसांच्या दक्षतेने टळली; पोलिसांना पाहून बनावट पोलिसांनी ठोकली धुम

Jun 25, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.