Rani Chatterjee | भोजपुरी अभिनेत्री राणी चॅटर्जीने ‘तो’ निर्णय घेतला मागे; लवकरच झळकणार ‘या’ मालिकेत

0
313
Rani Chatterjee | bhojpuri actress rani chatterjee start posting her latest update on social media actress were on a break for a short time
file photo

पोलीसनामा ऑनलाइन : काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री राणी चटर्जीने (Rani Chatterjee) सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर खाजगी आयुष्यातील गोष्टी सोशल मीडियावर शेअर करणार नसल्याचेही बोलले होते. मात्र या गोष्टीला काही दिवस उलटलेच नाही की त्यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर दमदार एंट्री घेतली आहे. अभिनेत्री राणी चटर्जी (Rani Chatterjee) तिच्या अभिनयापेक्षा लूक आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे जास्त चर्चेत असते. तिचे बोल्ड लूक सोशल मीडियावर नेहमीच वायरल होत असतात.

काही दिवसांपूर्वीचं अभिनेत्रीने सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ते काही त्यांना जमले नसल्याचे दिसत आहे. एका पेक्षा एक पोस्ट शेअर करत त्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. राणी चटर्जी केवळ दोन ते तीन दिवस सोशल मीडियापासून दूर होत्या. राणी चॅटर्जीने पोस्ट शेअर करत त्या लवकरच एका नव्या मालिकेत दिसणार असल्याचे सांगितले आहे. लवकरच त्या दंगल टीवी चैनल वर झळकणार आहेत.

सोशल मीडियावर एन्ट्री करत आज त्यांनी त्यांचे नवनवीन लूक शेअर करत चाहत्यांना सरप्राईज दिले आहे.
सोशल मीडियावर आजही राणी चॅटर्जी (Rani Chatterjee) यांचे फॉलोअर्स वाढत जात आहेत यामुळे पुन्हा
एकदा सोशल मीडियावर परत येण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.
सोशल मीडियावर राणी चॅटर्जी यांचे दोन मिलियन हून अधिक फॉलोवर्स आहेत.
राणी नेहमीच पोस्ट शेअर करून लाइमलाईट मध्ये राहण्याचे पसंत करते.

Web Title :- Rani Chatterjee | bhojpuri actress rani chatterjee start posting her latest update on social media actress were on a break for a short time

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Tara Sutaria | तारा सुतारियाच्या लूकने वाढले सोशल मीडियाचे तापमान

Rashmika Mandanna | एअरपोर्टवर स्पॉट झाली रश्मिका मंदाना

Shivani Dandekar | ‘या’ कारणामुळे शिवानी दांडेकर झाली ट्रोल, पाहा फोटो!