अ‍ॅक्ट्रेस रानी चटर्जीच्या ‘हॉट’ व्हिडीओंची सोशलवर जोरदार चर्चा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भोजपुरी इंडस्ट्रीतील अदाकारा रानी चटर्जी ही एक हायली पेड अ‍ॅक्ट्रेस आहे. फिल्म इंडस्ट्रीत मोनालिसा, अक्षरा सिंह, आणि आम्रपाली दुबे यांच्यानंतर रानी चटर्जी असं नाव आहे. जिची जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. भोजपुरी इंडस्ट्रीतील फेमस अ‍ॅक्ट्रेस रानी चॅटर्जी जेव्हा पडद्यावर येते तेव्हा तिला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतं. सोशल मीडियावर तिच्या सिनेमांना, गाण्यांना फोटोंना लाखोंच्या संख्येत लाईक्स मिळतात. रानी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे तिचे बोल्ड व्हिडीओ.

रानीचे काही बोल्ड व्हिडीओ सध्या सोशलवर झपाट्याने व्हायरल होत आहेत. यात रानीचा खूपच हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. रानीचा सेक्सी अंदाज पाहून चाहत्यांनाही घाम फुटला आहे. रानीच्या हॉट अंदाजाने तिला पाहणाऱ्यांची दांडी गुल झाली आहे. युट्युबवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओंना आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलं आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच हे व्हिडीओ सोशलवर शेअर करण्यात आले आहेत.

https://youtu.be/6SwIpD3AHW8

रानीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, रानीने 2004 साली ससुरा बडा पइसावाला या सिनेमातून डेब्यू केला होता. या सिनेमात ती मनोज तिवारीसोबत मुख्य भूमिकेत होती. अजय सिन्हा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. हा सिनेमा ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला होता.

यानंतर रानीने अनेक हिट सिनेमात काम केले. यात सीता, देवरा बडा सतावेला, रानी नंबर 786 आणि गंगा, यमुना, सरस्वती या सिनमांचा समावेश आहे. याशिवाय रानीला 2013 च्या 6 व्या भोजपुरी अवॉर्ड्स शोदरम्यान नागिन सिनेमासाठी बेस्ट अ‍ॅक्ट्रेस ऑफ द इयर चा पुरस्कार मिळाला होता.

https://www.instagram.com/p/B2qvt_5AZ0H/