‘मर्दानी गर्ल’ राणी मुखर्जीपुर्वी ‘या’ 6 टॉपच्या अभिनेत्रींनी साकारली होती पोलिस अधिकार्‍याची भूमिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडच्या अनेक सिनेमात लेडी पावर दाखवण्यात आली आहे. पडद्यावर अनेक ग्लॅमरस दीवा अ‍ॅक्शन करताना दिसल्या आहेत. लवकरच आता राणी मुखर्जी मर्दानी 2 या सिनेमात पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. मर्दानीमध्येही राणी इम्प्रेसिव्ह लुकमध्ये दिसली आहे. अनेक अ‍ॅक्ट्रेस अशा आहेत ज्यांनी याआधीही पडद्यावर पोलीसगिरी केली आहे.

1) जय गंगाजल-
जय गंगाजल या सिनेमात प्रियंका चोपडानं आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. 2016 साली हा सिनेमा आला होता. हा सिनेमा प्रकाश झा यांनी डायरेक्ट केला होता.
रानी मुखर्जी से पहले इन एक्ट्रेस ने निभाए लेडी कॉप के रोल, देखें लुक

2) दृश्यम-
या सिनेमात तब्बू पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत दिसली आहे. सिनेमातील तिच्या कडक ऑफिसरच्या भूमिकेनं सर्वांचं मन जिंकलं होतं.
रानी मुखर्जी से पहले इन एक्ट्रेस ने निभाए लेडी कॉप के रोल, देखें लुक

3) चक्रव्यूह
ईशा गुप्तानं चक्रव्यूह सिनेमात पोलीस ऑफिसरची भूमिका साकारली होती. हा सिनेमा 2012 मध्ये आला होता.
रानी मुखर्जी से पहले इन एक्ट्रेस ने निभाए लेडी कॉप के रोल, देखें लुक

4) खलनायक-
बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षिच्या अभिनयाची पूर्ण दुनिया दीवानी आहे. प्रत्येक रोलमध्ये ती फिट होत असते. 1993 साली आलेल्या खलनायक या सिनेमात माधुरी पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली आहे.
रानी मुखर्जी से पहले इन एक्ट्रेस ने निभाए लेडी कॉप के रोल, देखें लुक

5) अंधा कानून-
हेमा मालिनी यांनी या सिनेमात फीमेल कॉपची भूमिका साकारली होती. त्यांच्या कामाचं खूप कौतुक झालं. या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन आणि साऊथ सुपरस्टार रजनीकांत हेही होते. असे असतानाही त्यांनी आपल्याकडे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
रानी मुखर्जी से पहले इन एक्ट्रेस ने निभाए लेडी कॉप के रोल, देखें लुक

6) फूल बने अंगारे-
एव्हरग्रीन अ‍ॅक्ट्रेस रेखानं 1991 साली आलेल्या फूल बने अंगारे या सिनेमात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.
रानी मुखर्जी से पहले इन एक्ट्रेस ने निभाए लेडी कॉप के रोल, देखें लुक

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like