राणी मुखर्जीचा ‘मर्दानी 2’ वादाच्या भोवऱ्यात, रिलीजवर बंदीची मागणी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री राणी मुखर्जीचा आगामी सिनेमा वादात सापडला आहे. कोटा येथे राहणाऱ्या तस्लीम अहमद यांनी राजस्थानच्या हाय कोर्टात मर्दानी 2 रिलीज होण्याविरोधात याचिका दाखल करत रिलीजवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. कोटा शहर महिलांसाठी असुरक्षित असल्याचं त्यात दाखवण्यात आलं आहे. परंतु कोटा एक सुरक्षित शहर आहे. यामुळे कोटाची इमेज खराब होऊ शकते. सोशल मीडियावर सिनेमा रिलीज करण्याला विरोध होताना दिसत आहे.

2014 साली आलेला मर्दानी हा सिनेमा चाहत्यांना खूपच आवडला. ज्यानंतर आदित्य चोपडा यांनी या सिनेमाचा सिक्वल आणला आहे. मर्दानी 2 या सिनेमाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे जो चाहत्यांना खूप पसंत पडला आहे. परंतु रिलीज होण्याआधीच हा सिनेमा वादात सापडला आहे. 13 डिसेंबर रोजी सिनेमा रिलीज होणार होता. परंतु अद्याप सिनेमाला घेऊन काहीही माहिती समोर आलेली नाही.

मर्दानी 2 महिलांसोबतच्या छेडछाडीच्या खऱ्या घटनांवर आधारीत असलेला सिनेमा आहे. ट्रेलरमध्येही याचा स्पष्ट उल्लेख दिसत आहेत. सिनेमात राणी दबंग अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे जी सिरीयल रेपिस्टला पकडण्याचा प्रयत्न करत आहे ज्यानं अनेक महिलांचा रेप केला आहे.

 

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

 

You might also like