राणी मुखर्जी 90 च्या दशकात ‘या’ सुपरस्टारच्या प्रेमात होती, ‘हिरो’नं ‘बर्थडे’ला चक्क ट्रक भरून पाठवले होते ‘फुलं’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हि कहानी आहे 90 च्या दशकाच्या शेवटच्या काळातील जेव्हा मनोज अग्रवाल यांनी एक सिनेमा करण्यास सुरुवात केली होती. ‘हद कर दि आप ने’ या चित्रपटामध्ये गोविंदा आणि राणी मुखर्जी या दोघांना रोल दिला गेला होता. त्यावेळी गोविंदा मोठे स्टार होते. दरम्यान हद कर दि आप ने च्या चित्रीकरणाच्या वेळी राणी आणि गोविंदा यांच्यामधील जवळीकता कमालीची वाढली व बघता-बघता राणी-गोविंदा एकमेकांच्या प्रेमात पडले. तेव्हा या दोघांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चा होण्यास सुरूवात झाली.

राणी-गोविंदाचे प्रेम प्रकरण सुरू झाले तेव्हा गोविंदाचे लग्न झाले होते व त्याला दोन मुलेही होती. पण प्रेम तर झाले होते. तेव्हा गोविंदा त्याचा जास्तीत जास्त वेळ हा राणी बरोबर घालवायला लागला. ज्यावेळी राणीचा वाढदिवस होता तेव्हा चक्क गोविंदाने तिच्या वर्सोवाच्या फ्लॅट वर 1 ट्रक भरून फुले पाठवली होती. गोविंदाच्या या अशा वागणुकीचा परिणाम अर्थातच त्याच्या कुटूंबावर झाला. वेगवेगळ्या चर्चा होण्यास सुरूवात झाली. त्यामुळे गोविंदावर कुटूंबाचा दबाव, सामाजिक दबाव वाढत गेला. त्यामुळे राणी व गोविंदाच्या करियरवर याचा परिणाम होत गेला. हे प्रकरण तब्बल चार वर्षे चालले.

राणीच्या कुटुंबाला हे नातं मान्यं नव्हतं. एका नात्यासाठी दुसरे खूप सारे नाते तुटत चालले होते. दरम्यान राणीच्या आयुष्यात दुसऱ्या अभिनेत्याचे आगमन झाले. तेव्हा राणीने स्वत:ला गोविंदापासून दुर ठेवण्यात जास्त फायदेशीर समजले व आपल्या करियरवर लक्ष देण्यास तिने योग्यता मानली व गोविंदासोबत असलेले 4 वर्षाचे नाते तोडून टाकले.

राणीने जरी आपला नविन रस्ता स्विकारला असला तरी या प्रकरणाचा गोविंदाच्या करियरवर चांगलाच परिणाम झाला. पुढे मात्र वेगळेच झाले. गोविंदा आणि राणी आपल्या नात्याचे स्पष्टीकरण देत राहिले की, आमच्यात असे काहीही नव्हते. मात्र त्यांच्या प्रेमाची चर्चा मिडियावर खूप होत गेली.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

You might also like