कोल्हापूर परिक्षेत्रातील 52 सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

पुणे :  पोलीसनामा ऑनलाईन

कोल्हापूर परिक्षेत्रातील तब्बल 52 सहाय्य पोलिस निरीक्षकांच्या मंगळवारी रात्री उशिरा बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी दिले. बदली झालेल्या 52 सहाय्यक पोलिस निरीक्षकांपैकी 40 पोलिस निरीक्षकांची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली आहे तर 12 निरीक्षकांच्या बदल्या हया विनंतीवरून करण्यात आल्या आहेत. दरम्यान, 8 सहाय्यक पोलिस निरीक्षकांनी केलेल्या बदलीबाबतच्या विनंत्या अमान्य करण्यात आल्या आहेत.

प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली आहे हे पुढील प्रमाणे 

राकेश विठ्ठल हांडे (कोल्हापूर ते पुणे ग्रामीण), श्रीमती पुष्पलता संपतराव मंडले (कोल्हापूर ते सांगली), श्रीमती विद्या भिमराव जाधव (कोल्हापूर ते सांगली), गजानन मारोतराव देशमुख (कोल्हापूर ते सांगली), विकास तुळशीदास जाधव (कोल्हापूर ते सांगली), अनिल किसन गुजर (सांगली ते सातारा), भारत साहेबराव शिंदे (सांगली ते सोलापूर ग्रामीण), नंदकुमार प्रकाशराव मोरे (सांगली – प्रशासकीय कारणास्तव एक वर्षाची मुदतवाढ), अजित बाळकृष्ण जाधव (सांगली ते पुणे ग्रामीण), श्रीमती संगीता शशिकांत माने (सांगली ते कोल्हापूर),

श्रीमती स्मिता विजयसिंग पाटील (सातारा ते पुणे ग्रामीण), युवराज संभाजी हांडे (सातारा ते पुणे ग्रामीण), श्रीगणेश साहेबराव कानगुडे (सातारा ते पुणे ग्रामीण), निंगाप्पा रंगाप्पा चौखंडे (सातारा ते सांगली), समाधान किसन चवरे (सातारा ते सांगली), श्रीमती वृषाली विष्ण पाटील (सातारा – प्रशासकीय कारणास्तव एक वर्ष मुदतवाढ), बाळू रसिक भरणे (सातारा – प्रशासकीय कारणास्तव एक वर्ष मुदतवाढ), मयूर उल्हास वैरागकर (सातारा ते पुणे ग्रामणी), मिलींद काळू सावळे (सातारा ते पुणे ग्रामीण), संदीप किसनराव शिंगटे (सातारा ते पुणे ग्रामीण), निलेश गोरखनाथ बडाख (सोलापूर ग्रामीण ते पुणे ग्रामीण), संभाजी शिवाजी काळे (सोलापूर ग्रामीण ते कोल्हापूर), अतुल मुरलीधर भोस (सोलापूर ग्रामीण ते पुणे ग्रामीण), घनश्याम रघुनाथ बल्‍लाळ (सोलापूर ग्रामीण ते सातारा), गणेशप्रसाद मुरलीधर भरते (सोलापूर ग्रामीण ते सांगली), दिपक जोतीराम पाटील (सोलापूर ग्रामीण ते सांगली), अनिल शिवाजी माने (सोलापूर ग्रामीण ते सांगली), अभिषेक रामचंद्र डाके (सोलापूर ग्रामीण ते सांगली), ज्ञानेश्‍वर तुकाराम कचरे (सोलापूर ग्रामीण – निलंबीत असल्यामुळे बदल नाही), सतीश हिंदुराव शिंदे (पुणे ग्रामीण ते कोल्हापूर), उत्‍तम ज्ञानू भजनावळे (पुणे ग्रामीण ते सातारा), महेंद्रसिंह सं. निंबाळकर (पुणे ग्रामीण ते सातारा), प्रशांत वामनराव काळे (पुणे ग्रामीण ते सोलापूर ग्रामीण), प्रताप अशोक भोसले (पुणे ग्रामीण ते सातारा), गिरीष विश्‍वासराव दिघावकर (पुणे ग्रामीण ते सातारा), मारूती भिवसेन खेडकर (पुणे ग्रामीण ते सातारा), विनोद उत्‍तमराव घोळवे (पुणे ग्रामीण ते सोलापूर ग्रामीण), श्रीमती साधना शंकरराव पाटील (पुणे ग्रामीण ते सातारा), विलास किसन नाळे (पुणे ग्रामीण ते सोलापूर ग्रामीण) आणि सचिन दिनकर पाटील (पुणे ग्रामीण ते कोल्हापूर).

विनंतीवरून बदल्या करण्यात आलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली आहे हे पुढील प्रमाणे

अर्जुन गुरूदाल पवार (कोल्हापूर ते पुणे ग्रामीण), दत्‍तात्रय बाळू कदम (कोल्हापूर ते सांगली), निरंजन राहिदास रणवरे (कोल्हापूर ते पुणे ग्रामीण), उदय गणपतराव देसाई (सातारा ते सांगली), भालचंद्र दत्‍तात्रय शिंदे (सातारा ते पुणे ग्रामीण), अरविंद लाय्याप्पा कांबळे (सातारा ते कोल्हापूर), कुमार गुलाबराव घाडगे (सातारा ते सोलापूर ग्रामीण), स्वप्नील सुरेश लोखंडे (सातारा ते कोल्हापूर), श्रीमती आश्‍विनी किसनराव शेंडगे (सोलापूर ग्रामीण ते पुणे ग्रामीण), अतुल श्रीधर भोसले (पुणे ग्रामीण ते सोलापूर ग्रामीण), श्रीमती स्वाती हणमंतराव सुर्यवंशी (सोलापूर ग्रामीण ते कोल्हापूर) आणि संदीप जनार्दन येळे (सोलापूर ग्रामीण ते पुणे ग्रामीण).

विशेष पोलिस महानिरीक्षकांनी ज्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदलीसाठीच्या विनंत्या अमान्य केल्या आहेत त्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांची नावे आणि त्यापुढील कंसात ते सध्या कोठे नेमणुकीस आहेत ते पुढील प्रमाणे

विठ्ठल शिवाजी दराडे (कोल्हापूर), अशुतोष विवेक चव्हाण (सांगली), कृष्णा बापू कमते (सांगली), भगवान नारायण बुरसे (सातारा), राजेंद्रकुमार भिमराव जाधव (सातारा), श्रीकृष्ण चंद्रकांत पोरे (सातारा), बजरंग शामराव कापसे (सातारा) आणि धनंजय सावताराम ढोणे (सोलापूर ग्रामीण).