Ranveer Allahbadia-Samay Raina | अश्लीलतेप्रकरणी रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना दोषी

Ranveer Allahbadia-Samay Raina | Ranveer Allahbadia and Samay Raina convicted in obscenity case

मुंबई : पोलीसनामा ऑनलाई – Ranveer Allahbadia-Samay Raina | ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ शोचा सूत्रधार समय रैना आणि या शोमधील यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सायबर सेलने या कार्यक्रमाशी संबंधित व्यक्तींची चौकशी केल्यानंतर याबाबत सविस्तर माहिती दिली आहे आहे. यामध्ये. समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया हे अश्लीलता पसरवल्याप्रकरणी दोषी आढळून आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. या प्रकरणात लवकरच आरोपपत्र दाखल करणार असल्याचे सायबर सेलने स्पष्ट केले.

समोर आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायबर सेलने इंडियाज गॉट लॅटेंट शो मधील समय रैना, रणवीर अलाहाबादिया, अपूर्वा मखिजा, आशिश चंचलानी आणि जसप्रीत सिंग यांची चौकशी केली. याआधी त्यांच्यापैकी प्रत्येकाला स्वतंत्रपणे बोलवून त्यांची चौकशी करण्यात आली होती. गेल्या शुक्रवारी सायबर सेलचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव यांनी लवकरच या प्रकरणात आरोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे.

Total
0
Shares
Related Posts
Pune Crime News | Attempt to kill security guard by hitting him in the head with an iron rod; Housekeeping contractor arrested, security guard in coma after fatal beating

Pune Crime News | सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न; हाऊस किपिंगच्या कंत्राटदाराला केली अटक, जीवघेण्या मारहाणीत सुरक्षा रक्षक कोमात