Ranveer And Deepika | आपल्या मुलासाठी शौर्यवीर सिंह हे नाव फायनल केलं रणवीरनं, म्हणाला – ‘दीपिका सारखी मुलगी झाली तर लाइफ सेट’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – ‘दिपवीर’ (Ranveer And Deepika) एक अशी जोडी जी सर्वांच्या आवडीची आहे, बॉलिवूड मधील सर्वात ‘क्युट’ कपल म्हणून ओळखले जाणारे रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांनी बाळाचे प्लँनिंग केले आहे ? रणवीरने (Ranveer And Deepika) ‘शौर्यवीर सिंग’ (Shauryavir Singh) असे त्याच्या मुलाचे नाव देखील फायनल केले आहे. रणवीरचा नवीन शो ‘द बिग पिक्चर’ च्या वीकेंड एपिसोड मध्ये रणवीर प्रेक्षकांशी बोलताना “येत्या 2-3 वर्षा मध्ये आम्हांला देखील बाळ होईल” असं प्रेक्षकांना सांगतो.

 

रणवीरचा कलर्स (Colors) वरील नवीन ‘द बिग पिक्चर’ (The Big Picture Show) शो च्या वीकेंड एपिसोड मध्ये अभय कन्टेस्टंट म्हणून खेळत होते, अभयच्या आयुष्यातील स्ट्रगल ऐकून रणवीरला भावना अनावर झाल्या होत्या. अभयला धीर देत रणवीरने अभयच्या घरातील सदस्यांशी व्हिडीओ कॉल वर बोलून धीर दिला. त्यावेळी ‘दिपवीर’ (Deepveer) च्या आयुष्यातील सर्वात मोठा भाग ज्याची सर्वांना आतुरता लागून राहिली आहे. अभयने रणवीरला बाळा बद्दल प्रश्न केल्या नंतर रणवीरने उत्तर देत बाळाचे नाव सर्वाना सांगितले आहे.

येत्या 14 नोव्हेंबरला “दिपवीर” (Deepveer) च्या लग्नाला 4 थे वर्ष चालू होणार आहे.
सोशल मीडियावरती कायमच दीपिकाच्या प्रेग्नन्ट असण्याबद्दलच्या बातम्या फिरत असतात
पण या वेळी रणवीरने नॅशनल टेलिव्हिजन वरती बाळाच्या प्लांनिंग बद्दलचा खुलासा केला आहे
आणि त्याच बरोबर बाळाचे नाव देखील फायनल केले आहे.
रणवीरने त्याची इच्छा देखील सर्वांसमोर व्यक्त केली आहे,
देवाने मला दीपिकासारखीच (Ranveer And Deepika Baby) मुलगी द्यावी अशी इच्छा मांडली आहे.
त्यासाठी मी नावांची शॉर्टलिस्ट देखील केली आहे.

 

Web Title :- Ranveer And Deepika | ranveer singh wants baby daughter just like deepika padukone

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | अभिनय क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्यांसाठी ‘कलारंभ 2’ या अनोख्या अभिनय प्रशिक्षण उपक्रमाची घोषणा

Shivajirao Adhalrao Patil | ‘आमदार अशोक पवार धमकीप्रकरणी गृह खात्याने सखोल चौकशी करावी’ – शिवाजीराव आढळराव पाटील

Pune News | कोविड काळातही सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेचे कार्य कौतुकास्पद! वार्षिक सर्वसाधारण सभा व अभियांत्रिकी दिवस उत्साहात