अभिनेत्री दीपिकानं शेअर केले ‘ते’ फोटो, रणवीर म्हणाला – ‘पुढच्या फ्लाईटनं घरी आलोच’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोणने नुकतेच सोशलवर काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. यानंतर पती अ‍ॅक्टर रणवीर सिंगने या फोटोवर खास कमेंट केली आहे. सध्या या फोटोची आणि रणवीरच्या कमेंटची खूप चर्चा सुरू आहे.

https://www.instagram.com/p/B3uOVsUA5zE/

दीपिकाने मामी फिल्म फेस्टीवलमधील आपला फोटो शेअर केला आहे. या फोटवर कमेंट करत रणवीर सिंग म्हणाला आहे, “चल आता खूप झालं. मी पुढच्या फ्लाईटने घरी येतो.”

Deepika Padukone

दीपिकाच्या आणखी फोटोवर रणवीर म्हणतो, “उप्फ या चमकत्या त्वचेचे रहस्य काय आहे?” फोटोत दिसत आहे की, दीपिकाने ब्लॅक आणि पीच कलरच्या गाऊनमध्ये आहे. याशिवाय तिने बाजार या मॅगेझिनसाठीही फोटोशुट केलं आहे.

https://www.instagram.com/p/B3uOYJ1j-Bn/

‘तू घरी ये तुला सांगतेच’
दीपिकाने हार्पर बाजार मॅगेझिनसाठी केलेल्या फोटोशुटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यावर रणवीरने कमेंट केली की, “आणखी जवळ.” दीपिकाने त्याला उत्तर देत म्हटलं की, “हो का ? तू घरी मग तुला सांगतेच.”

https://www.instagram.com/p/B3uOTJtgLL2/

https://www.instagram.com/p/B3q55oEDIcx/

https://www.instagram.com/p/B3q5149DkGA/

https://www.instagram.com/p/B3q5Xebj1K_/

https://www.instagram.com/p/B3q5UeojVGB/

https://www.instagram.com/p/B3q5HIJjP7b/

https://www.instagram.com/p/B3q4ug1jotU/

Visit : policenama.com