Ranveer Singh | बॉलिवूडचं लव्ह बर्ड ! रणवीर सिंग स्वतःला म्हणतो ‘Husband Of The Century’; जाणून घ्या कारण
पोलीसनामा ऑनलाईन टीम – दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंगला (Ranveer Singh) बॉलिवूडच (Ranveer Deepika) लव्ह बर्ड म्हणता येईल. चित्रपटाच्या प्रमोशन साठी रणवीर जेव्हा बाहेर पडतो तेव्हा चाहत्यांकडून दीपिकाचे नाव निघतेच त्यावेळी रणवीरला त्यांच्या दोघांच्या नात्यामधील ‘प्रेमाचे क्षण’ आठवतात आणि रणवीरचा चेहरा हा बघण्याजोगा असतो.
सध्या रणवीर सिंग (Ranveer Singh) एक रियालिटी शो करत आहे “द बिग पिक्चर” (The Big Picture) असं ह्या शोचं नाव आहे. तीन दिवसांनी म्हणजेच 16 ऑक्टोम्बर रोजी शो चे प्रीमियर रिलीज होणार आहे. शो चे काही प्रोमोज रिलीज केले आहेत. त्या मध्ये रणवीर हा नेहमी प्रमाणे उत्साहात दिसून येत आहे. त्यातील एका प्रोमो मध्ये दिसून आले की प्रेक्षकांकडून रणवीरला काही प्रश्नांना सामोरे जावे लागले त्यावेळी चाहत्यांकडून दीपिकाचे नाव घेण्यात आले, दीपिकाचे नाव ऐकताच रणवीर त्यांच्या दोघांच्या नात्यामधील ‘प्रेमाचे क्षण’ आठवतो.
प्रेक्षकांकडून रणवीरला तीन प्रश्न विचारले जातात त्यामध्ये तीन फोटो समोर ठेवले जातात. त्यामधील पहिला फोटो हा मंदिरा समोरील आहे, लग्नाच्या पहिल्या ऍनिव्हर्सरीला दोघे देव दर्शनाला गेले होते. रणवीरला त्या मंदिराचे नाव सांगायचे होते. मला फोटो मधील मंदिराचे नाव सांगावेच लागेल नाहीतर मला मार पडेल. रणवीरने असं म्हणताच तिथले वातावरण हे हास्यमय होऊन गेले.
–
पुढे रणवीर म्हणत – आम्ही लग्नाच्या पहिल्या (Ranveer Deepika) ऍनिव्हर्सरीला काही तरी वेगळं करू असा विचार केला,
दीपिका (Deepika Padukone) बेंगळूर ची आहे आणि मी मुंबईचा आहे. आम्ही असा विचार केला की,
आपण ह्या दोन्ही जागी व्हिजिट देऊ. आम्ही अमृतसरच्या सवर्णमंदिरला भेट दिली पण त्याआधी आम्ही तिरुपती बालाजीला गेलो होतो.
बरोबर उत्तर दिल्या मुळे रणवीर स्वतःच आनंदित होऊन प्रेक्षकांसमोर स्वतःला ‘Husband Of The Century’ असा ‘किताबी देतो.
Web Title :- Ranveer Singh | ranveer singh calls himself husband of the century for this reason related to their first wedding anniversary
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Solapur Crime | बार्शीत 21 वर्षीय युवकाने झोपलेल्या आईची डोक्यात दगड घालून केली हत्या
Black death | पुन्हा पसरू शकते ’ब्लॅक डेथ’ नावाची महामारी, रशियन डॉक्टरने दिला इशारा