लग्नाचे आमिष दाखवून 31 वर्षीय महिलेवर बलात्कार; कोंढव्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी Kondhwa Police एका तरुणावर गुन्हा Crime दाखल केला आहे. संजय मोहिते Sanjay Mohite (वय ४२, रा. विश्रांतवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. Rape case register in knodhwa police station

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

याप्रकरणी एका ३१ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे ही घटना कोरेगाव पार्कमधील Koregaon Park वसंत लता सोसायटीत मे २०१९ पासून घडली आहे.

संजय माहिते याने फिर्यादीला लग्नाचे Wedding आमिष दाखवून त्यांच्याशी शरीरसंबंध केले तो वारंवार आपण लवकर लग्न करु असे सांगून आश्वासन देत होता.
दीड वर्षापासून संजय मोहिते याच्याकडे लग्न करण्याबाबत वारंवार मागणी करु लागले त्याने खोटे आश्वासन दिले.

Covid Vaccination | लसीकरणासाठी मोबाइल फोन, पत्त्याचा पुरावा आवश्यक नाही; केंद्रावर ’ऑन-साईट’ नोंदणीची सुविधा

यादरम्यान मार्च २०२१ पासून त्याचा फेसबुक, Facebook व्हाट्सॲप WhatsApp वरून संपर्क कमी होऊ लागला.
तेव्हा फिर्यादी या २० जून रोजी त्याच्या कोरेगाव पार्क येथील फ्लॅटवर त्याला भेटायला गेल्या.
तेथे एक महिला होती.

तिच्याबाबत त्याला विचारल्यावर ती मैत्रिण असल्याचे सांगू लागला.
त्यातून त्यांच्यात वाद झाला.
तेव्हा त्याने फिर्यादीला हाताने मारहाण करून शिविगाळ केली.

Pune Accident News | दुर्दैवी ! पुण्याच्या वानवडीत विचित्र अपघातात एका महिलेचा मृत्यू

त्यानंतर संजय मोहिते याने आपली फसवणूक Fraud केल्याचे लक्षात आल्यावर या महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे.
कोंढवा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक स्वराज पाटील तपास करीत आहे.

Web Titel : Rape case register in knodhwa police station 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | झोमॅटो अन् स्वीगीची डिलिव्हरी करताना तिघांनी सुरू केला लुटमारीचा धंदा, पोलिसांनी 500 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून काढला माग

Murder News | चाकूने सपासप वार करत भरबाजारातच पतीने पत्नीचा केला खून, जळगाव जिल्ह्यातील घटना