पार्टीत झिंगल्यानंतर तरुणी ‘नको त्या’ अवस्थेत झोपली, तिला पाहून मित्रानं ‘बलात्कार’ करत ‘उतरवली’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पार्टीत दारू पिल्याने थकून हॉलमध्ये झोपलेल्या तरुणीवर मित्राने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
कॉग गोगाई (रा़ वाघोली) असे त्याचे नाव आहे. ही घटना हांडेवाडी रोडवरील डायनामिक लिनिया सोसायटीत १३  ऑक्टोबरला पहाटे घडली.

याप्रकरणी फुरसुुंगी येथील एका ३१ वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, हडपसर येथील एका कंपनीत काम करणारे तरुण तरुणी हे नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री डायनामिक लिनिया सोसायटीत पार्टी करण्यासाठी जमले होते. फिर्यादी व तिचे मित्रमैत्रिणींबरोबरच कॉग गोगोई हाही या पार्टीत आला होता. पार्टीत सर्वांबरोबर ही तरुणीनी दारु पिली. दारुची झिंग जास्त झाल्याने व थकल्याने ही तरुणी हॉलमध्येच झोपली.

काही मित्र मैत्रिणी दुसऱ्या खोल्यात तर काही जण उशिरा निघून गेले होते. या तरुणीला झोपलेली पाहून कॉग याने त्याचा गैरफायदा घेऊन पहाटेच्या सुमारास तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी तिला जाग आली व आपल्यावर कॉग हा अत्याचार करीत असल्याचे लक्षात आल्यावर तिने तु माझ्यासोबत हे काय केले. मला धोका का दिला असे विचारल्यावर त्याने या तरुणीला या बाबत कोणाला सांगू नको अशी धमकी दिली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like