रॅपर अन् सिंगर ‘कार्डी बी’नं बोल्ड बिकिनीत दाखवले ‘बम’वरील ‘टॅटू’ ! काही दिवसांपूर्वीच ‘बिकिनी व्हॅक्स’ व्हिडीओ शेअर केल्यानं आली होती चर्चेत

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   अमेरिकेन रॅपर आणि सिंगर कार्डी बी काही दिवसांपूर्वीच पॅरीस फॅशन विकमध्ये सहभागी झाली होती. यावेळी ती खूपच हॉट अंदाजात दिसून आली. या शोनंतर ती पतीसोबत ब्लॅक ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये डिनरसाठी जाताना दिसली. तिचा हा ड्रेस एवढा ट्रान्सपरंट होता की, तिचे गारमेंट्सही यावेळी दिसून आले. आपल्या या सुपरहॉट लुकनं कार्डीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यानंतर कार्डी पुन्हा एकदा चर्चेत आली होती. जेव्हा तिनं तिचा बिकिनी व्हॅक्सचा व्हिडीओ चक्क सोशलवर शेअर केला होता. पुन्हा एकदा कार्डीनं तिच्या हॉटनेसनं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

कार्डीनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात ती बिकिनीत दिसत आहे. आधीच हॉट दिसणारी कार्डी बिकिनीत आणखी हॉट वाटत आहे. खास बात अशी की, या फोटोत कार्डी तिच्या बमवरील टॅटू फ्लाँट करताना दिसत आहे.

View this post on Instagram

I suck the shit out my stomach for this

A post shared by Cardi B (@iamcardib) on

कार्डीच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर ती अवघ्या 27 वर्षांची आहे. 2017 मध्ये कार्डी आणि ऑफ्सेट विवाहबद्ध झाले. कार्डीला एक मुलगी आहे. परंतु तिचा हॉटनेस पाहून कोणीही तिचं वय सांगताना चुकू शकतं. कार्डीच्या मुलीचं नाव कियारी आहे.

View this post on Instagram

How y’all doing on this beautiful Monday ?

A post shared by Cardi B (@iamcardib) on

View this post on Instagram

@hennessycarolina PRESSURE

A post shared by Cardi B (@iamcardib) on

View this post on Instagram

Babe my titties keep poppin out

A post shared by Cardi B (@iamcardib) on

View this post on Instagram

IN AND OUT

A post shared by Cardi B (@iamcardib) on

View this post on Instagram

🇬🇭Let’s turn the FUCK UP🇬🇭

A post shared by Cardi B (@iamcardib) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like